एकूण 8 परिणाम
जून 25, 2019
बिजवडी - माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आंधळी धरणात जॅकवेलच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढण्याची माण विधानसभा मतदारसंघात कोणा लुंग्यासुंग्याची लायकी नाही, असे वक्तव्य करत लोकसभा निवडणुकीत मदत करणाऱ्या व विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार, भाजपच्या व इतर नेत्यांना...
एप्रिल 12, 2019
शरद पवार, फडणवीस, आंबेडकर, आदित्य ठाकरे, ओवेसी यांच्या सभा पिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यामध्ये होणारी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.  मतदारांपर्यंत पोचण्यासाठी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बारणे यांच्या...
एप्रिल 08, 2019
अंबाजोगाई/माजलगाव - देशाच्या संरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना गांभीर्य नाही. केवळ जवानांच्या शौर्याचा ते राजकीय वापर करतात. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच पुलवामा हल्ला होऊन 40 जवान हुतात्मा झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. बीड लोकसभेचे वंचित बहुजन...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - ‘भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याचा आनंद आहे. युतीसाठी मीही प्रयत्न करीत होतो; परंतु युतीच्या घोषणेआधी मित्रपक्षांना विचारलेही नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला लोकसभेची एक आणि विधानसभेच्या आठ जागा हव्यातच, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास...
फेब्रुवारी 22, 2019
युतीच्या जागावाटपात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे ‘आर्मस्ट्राँग’ नेते छगन भुजबळ यांचेही नाव चर्चेत आल्याने शिवसेनेपुढे कडवे आव्हान राहू शकते. बहुजन वंचित आघाडीतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांसमोर उमेदवार न देण्याचे ठरवले....
डिसेंबर 27, 2018
मुंबई - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने पुढाकार घेतला आहे; पण कोणत्याही मुद्द्यांची वा कार्यक्रमांची चर्चा न करता मित्रपक्षांना तीन जागा सोडून कॉंग्रेस आणि...
नोव्हेंबर 11, 2018
नागपूर - शिवसेनेचे प्रेम छुपे आहे तर आमचे उघड आहे. कुणी कितीही नाकारले तरी भाजप आणि शिवसेनेची युती होणारच, असा ठाम विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून युतीचे संकेतही दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी...
नोव्हेंबर 02, 2018
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येण्याची भाषा करीत आहेत; पण त्यांच्यात पंतप्रधानपदासाठी स्पर्धा आहे. एका नावाविषयी त्यांच्यात एकवाक्‍यता होणे नाही. त्यामुळे मोदींना पर्याय नाही. अशा स्थितीत शरद पवार एनडीएत आले तर त्यांना उपपंतप्रधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे...