एकूण 20 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
नाशिक - राज्यभरात विविध संवर्गांतील 72 हजार जागांची मेगाभरती केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप निम्म्या जागांसाठीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नियोजित वेळापत्रकानुसार कामकाज सुरू असले, तरी...
जुलै 27, 2019
मुंबई : महिलांचा सन्मान करणे ही आपली परंपरा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज येथे केले. राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रथमच देण्यात येणारे ‘लोकशाही पुरस्कार’ उपराष्ट्रपती एम...
एप्रिल 19, 2019
सांगली - धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठिशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज श्री....
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : भाजपा - शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 20 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही घोर फसवणूक केली आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. 1) घेतली.  मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक तोंडावर धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी उग्र स्वरूप धारण करू शकते, याचा अंदाज असल्याने राज्य सरकारने आरक्षणाबाबत हालचाली करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरेंसह...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी उग्र स्वरूप धारण करू शकते, याचा अंदाज असल्याने राज्य सरकारने आरक्षणाबाबत हालचाली करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंसह...
जानेवारी 16, 2019
विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध महामंडळांसाठी तब्बल ७३६ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यातून विविध जातींसाठी बिनव्याजी कर्ज देण्यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्‍...
डिसेंबर 27, 2018
बारामती - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत साशंकता असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.  बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याची अजूनही शंका वाटते. त्याचे कारण...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने पुढाकार घेतला आहे; पण कोणत्याही मुद्द्यांची वा कार्यक्रमांची चर्चा न करता मित्रपक्षांना तीन जागा सोडून कॉंग्रेस आणि...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
नोव्हेंबर 04, 2018
उत्राणे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील अपंग शेतकरी प्रवीण कडू पगार (वय ३५) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांनी उडी मारलेल्या विहिरीच्या काठावर वेदनेच्या चिठ्या आढळून आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर प्रवीण बेरोजगार राहिला नसता, अशी भावना...
नोव्हेंबर 02, 2018
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येण्याची भाषा करीत आहेत; पण त्यांच्यात पंतप्रधानपदासाठी स्पर्धा आहे. एका नावाविषयी त्यांच्यात एकवाक्‍यता होणे नाही. त्यामुळे मोदींना पर्याय नाही. अशा स्थितीत शरद पवार एनडीएत आले तर त्यांना उपपंतप्रधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे...
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई: भीमा कोरेगावप्रकरणी आणखी काही जण रडारवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सध्या या प्रकरणातील मानवाधिकार कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.  भीमा कोरेगावप्रकरणी...
सप्टेंबर 16, 2018
नागपूर - ‘विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी वीजदरात सवलत देण्यात आली आहे. पुढील मुख्यमंत्री आपणच राहाणार असल्याने ही सवलत आणखी पाच वर्षे कायम राहील,’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील उद्योजकांना दिले. येथे झालेल्या विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा वर्धापन दिन कार्यक्रम आणि...
जुलै 26, 2018
कऱ्हाड : मराठा आरक्षणासाठी माझी महत्वाची भूमिका होतीच. सरकारमधील महत्वाच्या मंत्र्यांनी बेजाबादार विधाने करु नये. त्यामुळे माफी मागायची वेळ येते आहे, ही सरकारसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या पुजेला जाता आले नाही. हा नवीन दुर्दैवी...
जुलै 23, 2018
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात खरी श्रद्धा असती तर ते पंढरपुरात शासकीय महापूजेला आले असते, अशी खरमरीत टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केली.  कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रमेश...
जून 19, 2018
मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी 29 जूनचा मुहूर्त निश्‍चित झाल्याचे भाजपचा एक गट सांगत असतानाच, अन्य एका गटाने मात्र विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच होईल, असे सांगण्यास सुरवात केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी...
मे 01, 2018
मुंबई : महामंडळाच्या नियुक्‍त्या केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येणार आहे. विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आठवड्यात दिल्लीला जाणार असल्याचे समजते. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत करून मंत्रिमंडळ विस्तार मे महिन्यात करण्यात येण्याची शक्‍यता आहे....