एकूण 4 परिणाम
एप्रिल 19, 2019
सांगली - धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठिशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज श्री....
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई: भीमा कोरेगावप्रकरणी आणखी काही जण रडारवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सध्या या प्रकरणातील मानवाधिकार कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.  भीमा कोरेगावप्रकरणी...