एकूण 30 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
मार्च 26, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाराज नेते खासदार रविंद्र गायकवाड यांची समजूत काढली असून, तर पालघरमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी दुपारी 'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रशांत किशोर यांनी...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज (सोमवार) भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करतील.   लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50...
फेब्रुवारी 18, 2019
मोखाडा-  स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली असतांना, युतीची मात्र अधिकृत घोषणा झालेली नसताना, पालघरची जागा शिवसेनेला सोडण्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. जिल्हयातील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले. मनोर...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍...
जून 13, 2018
अकोला : राज्यात सत्तेत खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या भाजप-शिवसेना या मित्र पक्षातील मतभेद टोकाला पोहोचले आहे. शिवसेनेने मित्र पक्षाला अडचणीत पडकण्याची एकही संधी सोडलेली नाही. आता चार वर्षात केलेल्या कामांचे भाजपतर्फे जे दावे केले जात आहेत. त्यातील ‘फोलपणा’ शोधून काढण्यासाठी शिवसेनेने सोशल...
जून 06, 2018
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या (ता. ६) मुंबईत येणार असून, या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शहा ‘मातोश्री’वर संध्याकाळी सहाच्या सुमारास उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. निवडणूक एकत्र लढण्यासंबंधी ते ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे....
जून 05, 2018
मुंबई  - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेशी युती करण्याची आमची इच्छा आहे; मात्र तसे न झाल्यास या निवडणुकांत पक्षाला विजयी करण्यासाठी तयार राहा, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.  पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत...
जून 02, 2018
मुंबई  - भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यास अवघ्या नऊ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळेल, अशी भीती असल्याने युतीबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका शिवसेनेतील एका गटाने घेतली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांविरोधातील संयुक्त आघाडीत शिवसेनेला जागा...
जून 01, 2018
मुंबई - लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राज्यात भाजपला संमिश्र यश मिळाले. भंडारा- गोंदियात विरोधकांना यश मिळाले, तर पालघरमध्ये शिवसेनेला नमवून भाजपने विजय संपादन केला. या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले, तर भाजपला रोखू शकतात हे चित्र स्पष्ट झाले. तसेच, शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर शिवसेना भाजपला...
मे 31, 2018
पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने साम-दाम-दंड-भेद याचा वापर करू विजय मिळविला. याबद्दल आता जनता नक्की विचार करेल. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी शिवसेनाशिवाय पर्याय नाही, असे शिवसेनेचे पालघरमधील उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी सांगितले. पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित आणि शिवसेनेच्या वनगा यांच्या...
मे 31, 2018
मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीपासून 14 फेऱ्य़ांमध्ये भाजपचे राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा ही सुरुवातीला...
मे 31, 2018
मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेला विजय हा भाजपने स्वबळावर मिळाविलेला नसून, हा निवडणूक आय़ोगाचा विजय आहे. 2019 मध्ये पालघरमध्ये आम्हीच जिंकणार, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. पालघर लोकसभा पोटनिवडणुक शिवसेना आणि भाजपने याठिकाणी प्रतिष्ठेची लढाई बनविली होती....
मे 31, 2018
मुंबई - नेत्यांची फोडाफोडी, मतदानाच्या टक्‍केवारीचा वाद आणि मतदान यंत्रातील घोळामुळे गाजलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने सुरवातीच्या फेरीअखेर बाजी मारल्याचे चित्र आहे. तर, शिवसेनेला मोठा झटका बसला असून, बहुजन विकास आघाडी दुसऱ्या स्थानावर आहे. पालघर लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या आज...
मे 26, 2018
वसई : भाजप हा शुद्ध रक्ताचा पक्ष आहे. शिवसेना भाजपचे रक्त भेसळयुक्त म्हणते, वनगा हे भाजपचेच होते. वनगांच्या मनात कधीच भाजप सोडण्याचा विचार आला नाही. त्याग काय असतो याची शिवसेनेला कल्पना नाही. तुम्ही जिल्ह्यापुरते मर्यादीत आहात, आम्ही अखिल भारतीय आहोत, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मे 24, 2018
नाशिक : आपल्या यशामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतरांचा वाटा आहे, अशी उस्फूर्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील यशानंतर व्यक्त केली. फाटाफुटीच्या राजकारणात दराडे यांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. त्यामागे कारणही...
मे 24, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातील मुद्दे मांडले असून, त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केले. उपाध्ये म्हणाले, की निवडणुकीत प्रत्येक पक्षाला आपला...