एकूण 460 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
पलूस - आमच्या यात्रांना मैदान पुरत नाही आणि विरोधकांच्या यात्रेत मंगल कार्यालय ही भरत नाही. यामुळे त्यांना आता वीस पंचवीस वर्षे विरोधक म्हणूनच काम करावं लागेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधकांना जनतेच्या मनात काय आहे हे समजत नाही. यामुळे त्यांची अवस्था वर्गातल्या 'ढ' ...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड :''पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याील सिंचनाने सर्वच प्रकल्प आम्ही मार्गी लावले आहेत. फक्त विदर्भ मराठवाड्यातच निधी दिला जात असल्याचे विरोधक सांगत होते. मात्र आम्ही सरकार म्हणुन विदर्भाबरोबर पश्चिम महाराष्ट्रालाही निधी दिला. त्यातुन ही कामे पुर्ण झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात...
सप्टेंबर 16, 2019
सातारा - भारतीय जनता पक्षामध्ये छत्रपतींच्या वंशजांचा सन्मान कधीही कमी होऊ देणार नाही. ते आदेश देतील, ती जिल्ह्याची सर्व विकासकामे मार्गी लावली जातील, हा शब्द मी देतो. विधानसभेबरोबर लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. दोन्ही राजांना देशात व राज्यात विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री...
सप्टेंबर 15, 2019
पिंपरी - राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यापासून औद्योगिक विकास घसरत चालला आहे. औद्योगिक गुंतवणुकीत राज्य देशात 13 व्या क्रमांकावर जाउन पोहोचले आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या गप्पा केल्या होत्या. गेल्या चार वर्षामध्ये पुण्यातील औद्योगिक...
सप्टेंबर 12, 2019
खारघर : नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकारणार आहे. तळोजा येथील मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला. या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय...
सप्टेंबर 11, 2019
कणकवली - मंत्री दीपक केसरकर यांचे सगळ्यात जवळचे असलेले सहकारी बबन साळगावकर हे स्वतः जादूविषयी आरोप करत असतील तर तो आरोप नसून सत्य आहे. जनतेने त्यातून काय ते समजून घ्यावे. केसरकरांना साळगावकर यांच्यासारखा वारसदार का सोडून जातो. जवळचा माणूस अविश्‍वास का दाखवतो? हेही समजून घ्यावे, असे प्रतिपादन आमदार...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने विश्वास...
सप्टेंबर 11, 2019
दुष्काळाने सातत्याने त्रस्त मराठवाड्याला मागासपणाचा असलेला शिक्का आजही कायम आहे. या भागाने राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिले, पण पाण्यासाठीची या भागातील नागरिकांची वणवण काही संपली नाही. विकासाच्या पहाटेची किरणे सर्वव्यापी झाली नाहीत. निवडणुकीआधीची सलग दोन-तीन वर्षे दुष्काळाचा शाप...
सप्टेंबर 10, 2019
औरंगाबाद - 'समांतर' प्रकल्प रखडल्यानंतर आता शहरासाठी नव्या 1,680 कोटी 50 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 10) मंजुरी दिली. राज्यातील सर्वाधिक खर्चाच्या या योजनेची आगामी चार दिवसात निविदा निघेल, निविदा अंतिम झाल्यानंतर तीन वर्षात योजनेचे काम पूर्ण...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - मुंबईकरांना खडड्‌यांपासून मुक्‍ती हवी असेल, तर सिमेंट रस्त्यांचा मार्ग स्वीकारावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. पर्यावरण आणि विकास यात समतोल हवा, असे मत व्यक्‍त करीत ‘आरे’तील वृक्षतोड अपरिहार्य असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
सप्टेंबर 09, 2019
पेण : मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (एमएमआरडीए) पेण शहरातील रिंग रोडसाठी सुमारे ५३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामुळे पेणच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्‍वास पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.  काही वर्षांपासून पेण...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला. आयुक्त अभिजित बांगर...
सप्टेंबर 08, 2019
अकोले (नगर) : ""विरोधकांनी आदिवासी दिन साजरा करण्याऐवजी तालुक्‍यात एकास एकचे राजकारण सुरू केले आहे. तालुक्‍यातील जनता विकासाबरोबर जाणारी आहे. एकास एक लढत झाली तर आनंदच होईल. विरोधकांची कायमची खदखद एकदाची दूर होईल व आपण विक्रमी मताधिक्‍याने विजयी होऊ,'' असा विश्वास आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : विधानभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी 'वॉर रूम' कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली...
सप्टेंबर 02, 2019
सोलापूर - जम्मू-काश्‍मीरसाठीचे कलम ३७० हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे का विरोध,  हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा समारोप आज अमित शहा...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : शहरातील मिहान प्रकल्पामध्ये भूसंपादन करणे व विकासकार्ये तसेच पुनर्वसनासाठी महाराष्ट्र विमातळ विकास कंपनीने सादर केलेल्या 992 कोटींच्या खर्चास आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यापूर्वी 1,508 कोटींना शासनाने मान्यता दिली होती. आत एकूण 2,500 कोटींचा खर्च या प्रकल्पात करणे सुलभ झाले...
ऑगस्ट 28, 2019
फुलंब्री, ता.28(जि.औरंगाबाद) : विरोधक नेहमीच ईव्हीएम मशीन वरून आक्रमक होतात, मात्र ईव्हीएममध्ये बिघाड नसून ती विरोधकांच्या डोक्‍यात बिघाड झाली असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फुलंब्री येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन बुधवारी (ता.28) करण्यात आले होते. त्यावेळी ते...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई आणि पनवेलच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असलेल्या बेलापूर-पेंधर मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घेण्यात येणार असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही चाचणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वेळेनुसार चाचणीचा दिवस...
ऑगस्ट 24, 2019
नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबईत विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या तब्बल ८९ हजार ७७१ घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी १९ हजार कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. परिहवन केंद्रीत विकास संकल्पनेवर आधारित या गृहनिर्माण योजनेअंतर्गत सामान्यांना परवडणारी घरे तयार केली जाणार आहेत.  शहरातील...