एकूण 115 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
श्रीगोंदे (नगर) ः श्रीगोंद्याच्या वाट्याचे पाणी न देताच "कुकडी'चे आवर्तन काल (गुरुवारी) सायंकाळी बंद झाले. "ई-सकाळ'ने याबाबतचे वृत्त सकाळी प्रकाशित केले होते. यानंतर आमदार राहुल जगताप यांनी पाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडविण्याचा इशारा दिला होता. सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : राज्यातील शाळा संस्थाचालकांनी शासन मान्यतेचे बनावट आदेश तयार करून शाळा सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. एकट्या मराठवाड्यात सुमारे 200 शाळा सुरू असून, राज्यात तब्बल एक ते दीड हजार संस्था आदेशाविना सुरू आहेत. यामध्ये राजकीय व आर्थिक प्रभाव असलेल्या मंडळींच्या शाळांचाही समावेश असल्याने...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य...
ऑगस्ट 27, 2019
फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम वर्षभरापासून सुरू असून, कामाच्या नियोजनाअभावी वर्षभरापासून सर्वसामान्य नागरिकांना कधी धूळ, तर कधी चिखलाचा सामना करावा लागला. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : कोल्हापूर महापालिकेत भाजपची सत्ता आत्तापर्यंत कधीच आलेली नाही. 2005 मध्ये नदीची पूररेषा काँग्रेसने बदलली, त्यांनीच अनधिकृत बांधकामांना परवनागी दिल्याने महापूर आला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.  पुणे महापालिकेतील आढावा बैठकीनंतर ते...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
ऑगस्ट 20, 2019
रत्नागिरी - आम्ही राजकीय वैरी नाही, मात्र राजकीय प्रतिस्पर्धी आहोत. एवढ्या वर्षांत सामंत आणि माने कुटुंबांमध्ये कटुता आलेली नाही. पंधरा वर्षातील राजकारणाचा ढाचा बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास हेच राजकारण केले आहे. पण नेतृत्व कसे करावे, हे शिवसेनेकडून...
ऑगस्ट 18, 2019
रत्नागिरी - कोयना अवजल मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यात न्यायचे असेल तर त्यापूर्वी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी त्याचा उपयोग करावा. नंतर उरलेले पाणी उर्वरित महाराष्ट्रात घेऊन जावे. त्याला आमचा विरोध नाही. यासाठी पेंडसे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी शासनाने करावी, अशी सूचना म्हाडा अध्यक्ष आमदार...
ऑगस्ट 09, 2019
सांगली - कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने थोडी उसंत घेतली, हीच कृष्णाकाठासाठी या घडीची समाधानाची बातमी आहे. अशीच स्थिती सलग स्थिर राहिली आणि कोयना व अलमट्टी धरणातून समन्वयाने पाण्याचा विसर्ग कायम राहिला तरीही पुढचे शंभर तास महापुराचे संकट कायम राहणार आहे. या स्थितीत पावसाने पुन्हा जोर धरला...
ऑगस्ट 08, 2019
कोल्हापूर - ब्रह्मनाळ येथील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  कोल्हापूर येथे आज पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी पुरग्रस्तांना दहा हजारांची मदत...
ऑगस्ट 05, 2019
नागपूर  : नागपूरच्या मेडिकलमध्ये उभारले जाणारे बहुप्रतीक्षित "कॅन्सर इन्स्टिट्यूट' 18 महिन्यांत उभारा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. जून 2019 मध्ये ही मुदत संपली. मात्र, मेडिकलमध्ये कॅन्सर इस्टिट्यूटचे भूमिपूजनही सरकारने केले नाही. पुन्हा विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असून, पाच वर्षे...
ऑगस्ट 02, 2019
सातारा : एके काळी मराठा साम्राज्याची राजधानी राहिलेल्या सातारा शहराने मराठा साम्राज्याचा झेंडा आटकेपार रोवला. मात्र, त्याच सातारा शहराला तब्बल 51 वर्षे हद्दवाढ करता आली नाही, हे राजकीय दुर्दैव आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहर, मतदारसंघाचे प्रश्‍न मार्गी...
ऑगस्ट 01, 2019
शिर्डी : ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षांत झाले नाही, एवढे काम चार वर्षांत केले. पुन्हा आम्हीच सत्तेत येणार असून, गावांचे उर्वरित प्रश्‍न सोडविणार आहोत. सरपंचांचे मानधन तिपटीने वाढविले आहे. तुम्हाला तिप्पट दिले, आता तुम्ही आम्हाला तिप्पट द्या, असे सूचक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 14, 2019
मराठीच्या भल्यासाठी कार्यरत असणाऱ्या, महाराष्ट्रातल्या चोवीस संस्था काही दिवसांपूर्वी एकत्र आल्या ही एक मोठी सांस्कृतिक घटना आहे. या घटनेतली एक लक्षणीय गोष्ट अशी, की ग्रामीण भागातल्या शाळांचे प्रश्‍न आणि सीमावर्ती भागातल्या शाळांचे प्रश्‍न आणि अडचणी अधोरेखित केल्या गेल्या. बारावीपर्यंत मराठी विषय...
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन प्राधिकरणचा...
जुलै 01, 2019
नागपूर : महसूल, मनपा व नासुप्रच्या जागांवर झोपडपट्ट्या वसल्या आहेत. खासगी जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांसंदर्भात शासनस्तरावर धोरण ठरविण्यात येत आहे. संबंधित खासगी जागा मालकांना टीडीआर देऊन पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
मार्च 16, 2019
बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूकीसाठी जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.  पालकमंत्री गिरीश बापट...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
मार्च 09, 2019
नांदेड : भोकर तालुक्यातील पांडूरणा येथील हुतात्मा जवान मोरती राजेमोड यांच्या कुटूंबियाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच लाखाच्या धनादेशाचे वितरण गुरूवारी (ता. 7) मुंबई येथे देण्यात आला. यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने पाठपुरावा केला होता.  हुतात्मा जवान मारोती कोंडीबा राजेमोड...