एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता.१४) भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर चर्चा करून राजीनामा दिल्यानंतर रविवारी साताऱ्यात येणाऱ्या महाजनादेश...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे बाहुबली नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली. पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे उदयनराजे यांचे म्हणणे असले, तरी ते भाजपमध्येच...
जुलै 30, 2019
मुंबई : सातारा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या काही वर्षांपासून शिवेंद्रराजे व सातारचे खासदार उदयनराजे यांच्यातला वाद चिघळला होता. त्यातूनच शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा...
मार्च 13, 2019
‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित...
फेब्रुवारी 04, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याला अवघा महिना उरला असताना अद्यापही खासदारकीचा चेहरा कोण, याचे उत्तर देण्यात भारतीय जनता पक्ष अपयशी ठरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. गेली चार वर्षे संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केलेल्या पदाधिकाऱ्यांची झालेली ही कोंडी मुख्यमंत्री फोडणार कधी, असा प्रश्‍...
जानेवारी 02, 2019
सातारा - एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंसारख्या उमेदवाराची आवश्‍यकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांना तिकीट नाकारले जाण्याची वाट भाजपचे नेत पाहत आहेत, तर दुसरीकडे सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंना पर्याय मिळविण्यात राष्ट्रवादीला अद्याप यश आलेले नाही....
मे 10, 2018
सातारा : राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी साताऱ्यात कॉलर सरळ करुन खासदार उदयनराजे भोसले यांची स्टाईल मारली तर खासदार उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई भेटीचे छायाचित्र सर्वत्र पोहचले. या दोन्ही घटनांची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खूमासदार चर्चा रंगली. या चर्चेतून...
एप्रिल 09, 2018
सातारा - राज्यातील सोळा मंत्र्यांनी साडेतीन वर्षांत 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज हल्लाबोल आंदोलनानिमित्त गांधी मैदानावर आयोजित सभेत केला.  "क्‍या आपको अच्छे दिन महसूस हो रहे है?' असा सवालही उपस्थितांना केला. शेतकरी आणि...
मार्च 03, 2018
सातारा - शीतगृह प्रकल्पांना चालना देण्यासाठी कमी दरात अखंडित वीज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. दरम्यान, शेतीच्या उत्पन्नाला शाश्‍वत करण्यासाठी फूड पार्क हा महत्त्वाचा घटक असून, केंद्राच्या फूड पार्कची योजना अत्यंत जलद गतीने विस्तारत आहे. केंद्राच्या या धोरणाला सुसंगत...
फेब्रुवारी 20, 2018
सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस (ता. २४ फेब्रुवारी) साताऱ्यात दणक्‍यात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणे दिली आहेत. सातारा शहरातही उदयनराजे समर्थकांनी कार्यक्रमासाठी वातावरणनिर्मिती केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तापलेल्या राजकीय वातावरणात...