एकूण 6 परिणाम
जून 02, 2019
चिपळूण - पेढे, परशुराम विषयी तोडगा काढण्याचे काम सुरू असून लवकरच त्यास यश मिळेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यानी शरद पवार यांना दिले.पेढे परशुराम येथील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 05, 2019
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी व...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने आगडोंब उसळलेला असल्याने सरकार अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. प्रशासन व पोलिस विभागातही तणावाचे वातावरण असून मुख्यमंत्री एकहाती कारभार हाताळत असल्याने मंत्री व आमदारांतही नाराजीचा सूर आहे. सलग तिसऱ्या दिवशी विविध भागांत हिंसक घटना घडत असताना मुख्यमंत्री शांत...
एप्रिल 09, 2018
मुंबई - मुंबई विद्यापीठाचे प्रश्‍न मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मार्गी लावू, असे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पक्षाच्या विद्यार्थी सेलच्या शिष्टमंडळाला दिले. राष्ट्रवादीच्या या सेलच्यावतीने मुंबई विद्यापीठातील समस्यांचा पाढा पवारांसमोर वाचून दाखवला, अशी माहिती...