एकूण 6 परिणाम
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही...
फेब्रुवारी 24, 2019
परळी : तुरुंगाला मी घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस माझे भाषण परत ऐका मी काहीच चुकीचे बोललो नाही. माझ्या तुरुंगाचा आणि जामिनाचा उल्लेख तुम्ही करुन घाबरविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, मी घाबररणार नाही. मी सिंहासारखा जगेन. देवाने मला किती आयुष्य दिले ते माहित नाही. मात्र, जेवढा काळ जगेन तेवढा काळ सिंहासारखा...
फेब्रुवारी 20, 2019
भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याने काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ आघाडीपुढे मोठेच आव्हान उभे आहे. त्यांना आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. म हाराष्ट्रातील राजकीय चित्र सोमवारी अवघ्या बारा तासांत आरपार पालटून गेले! एकीकडे ‘युती’तला बेबनाव आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई - २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीच्या निकषाचे ट्रिगर २ लागू झालेल्या राज्यातील १८० तालुक्‍यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे आज राज्य सरकारने जाहीर केले. दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाययोजना म्हणून या तालुक्‍यांमध्ये विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, संबंधित जिल्ह्यांच्या...