एकूण 171 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
नगर : अकोले येथे महाजनादेश यात्रेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाई फेकल्याबद्दल माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्या संदर्भात पोलिसांनी अजूनही मला नोटीस दिली नाही किंवा माझ्यावर कारवाई केलेली नाही. राष्ट्रवादीच्या अकोल्यातील सभेस मी उपस्थित राहणार आहे....
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी सुरू आहे. पुण्यात भाजपसोबत युती होणार की नाही, हे कळत नसल्याने शिवसेनेकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे. मनसेचे ‘इंजिन’ यार्डातच अडकणार की निवडणुकीत...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड ः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून काही मतभेदामुळे दुरावलेले आमदार आनंदराव पाटील यांचे पुतणे सुनील पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन चर्चा केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवाहातील या दोघांनी...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी सकाळी पर्वती व खडकवासला मतदारसंघांतून नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरून (सिंहगड रस्ता) शहराबाहेर रवाना झाली. भाजप नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिकांनी जल्लोष करत यात्रेला निरोप दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या वेळी अनेकांनी...
सप्टेंबर 16, 2019
बीड - समाजाच्या आरक्षणासाठी जिवावर उदार झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांसाठी दहा लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरीच्या घोषणेची खैरात केली; पण देताना सरकारचा हात आखडता असल्याचे समोर आले आहे.  आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या जिल्ह्यातील दहापैकी पूर्वी पाच, तर शुक्रवारी (ता. 13) आणखी दोघांना प्रत्येकी पाच लाख...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार की नाही, अशी चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच निवडणूक रिंगणात उतरेल, असे संकेत दिले आहेत. पुण्यात काल (शनिवार, १४ सप्टेंबर) महाजनादेश यात्रा झाली. त्यानंतर आज, सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
सप्टेंबर 13, 2019
श्रीगोंदे (नगर) ः श्रीगोंद्याच्या वाट्याचे पाणी न देताच "कुकडी'चे आवर्तन काल (गुरुवारी) सायंकाळी बंद झाले. "ई-सकाळ'ने याबाबतचे वृत्त सकाळी प्रकाशित केले होते. यानंतर आमदार राहुल जगताप यांनी पाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडविण्याचा इशारा दिला होता. सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू...
सप्टेंबर 13, 2019
सकाळ वृत्तसेवा अकोले : ""महाजनादेश यात्रेला राज्यात जनतेचा आदेश मिळाला आहे. निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे,'' असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ""पवार, सुळे, मुंडे यांना पुढील 40 वर्षे विरोधी पक्षात राहावे लागेल. भविष्यात त्यांना विरोधी पक्षनेताही...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. येत्या रविवारी (ता. 15) सातारा जिल्ह्यात वाई येथे यात्रेचे स्वागत आणि सातारा आणि कऱ्हाड येथे जाहीर सभा होणार आहेत...
ऑगस्ट 29, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेमुळे दिवसभर सिल्लोड शहरातील वीज गुल झाल्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बुधवारी (ता. 28) मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची शहरात...
ऑगस्ट 28, 2019
महाड (बातमीदार) : राज्य सरकारच्या आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, याबाबत अद्याप निर्णय न दिल्यामुळे संगणक परिचालकांनी १९ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे...
ऑगस्ट 26, 2019
बीड - मराठा समाजाच्या आरक्षणाची अनेक वर्षांपासूनची मागणी या सरकारने पूर्ण करून कायद्याच्या चौकटीतले आरक्षण दिले. व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व इतर योजनाही दिल्या; पण आरक्षण आंदोलनाच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांचा सरकारला विसर पडला आहे.  मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या...
ऑगस्ट 19, 2019
  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन  सकाळ न्यूज नेटवर्क  मुंबई : 2016 मध्ये राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या...
ऑगस्ट 11, 2019
महाराष्ट्रातल्या युवकांना दिशा मिळण्यासाठी आणि आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ज्या उपक्रमांचा फायदा होईल अशा काही उपक्रमांची माहिती या सदरातून पूर्वी वेळोवेळी सविस्तररीत्या प्रसिद्ध झालेली आहे. त्यातल्याच काही निवडक उपक्रमांची ही पुन्हा एकदा थोडक्यात ओळख. मी स्वतःला काही बाबतींत सुदैवी समजतो. समाजात...
ऑगस्ट 07, 2019
काेयना धरणाचे दरवाजे दाेन फुटाने कमी केल्याने कराड शहरातील पूराची पााण्याची पातळी चार फुटाने कमी झाली आहे. पूर ओसरत आहे, त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफ़वाला बळी पडू नये असे आवाहन प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.  कराड शहरात कृष्णा, कोयनाचा संगम असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते...
ऑगस्ट 02, 2019
कोल्हापूर -  सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीच्या वर्धापन दिनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.  कोल्हापूर सकाळचा 39 वा वर्धापनदिन साजरा होत आहे ही आनंदाची बाब आहे. कोल्हापूर परिसराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेली ‘सकाळ’ची पत्रकारिता समाजात सकारात्मकता रुजविणारी...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : नवी मुंबईचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आशीर्वाद आणि खंबीर पाठिंब्यामुळेच माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सोपा झाला. आमच्या कुटुंबांत मला आणि सागरला निर्णय घेण्याच्या गणेश नाईकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला एवढा मोठा निर्णय सहजपणे घेता आला, असे उद्‌गार संदीप नाईक यांनी ‘सकाळ’शी...
जुलै 30, 2019
खर्डी - गेल्या तीन दिवसांपासून शहापूर तालुक्‍यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने खर्डी, कसारा, वेळुक-वाशाळा येथील नदी-नाले भरून वाहू लागले असून मुंबई शहराला ७०% पाणी पुरवठा करणारे भातसा धरणही सोमवारी (ता. २९) सकाळी ११.३० वाजता ८७ टक्के भरून वाहू लागले आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणाचे...
जुलै 28, 2019
नवी मुंबई : मोदी लाटेतही नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राखणाऱ्या माजी मंत्री गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्याला अखेर पक्षांतराची झळ लागली आहे. गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांच्यासह आता राष्ट्रवादीचे तब्बल 52 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शहरात...