एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
जुलै 22, 2019
कोल्हापूर  - "धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याबाबत मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. या विरोधात धनगर समाजात असंतोष असून येणाऱ्या निवडणूकीत त्यांना धडा शिकवावा लागेल. त्यासाठी येत्या 11 ऑगस्टला धनगर समाजाच्या राज्यस्तरीय मेळावा पंढरपूरमध्ये होणार आहे. यात...
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे शेकडो...
जुलै 10, 2019
बारामती : धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन काहीशा नाराज असलेल्या डॉ. अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पाटील यांनी नुकतीच बारामतीत अजित पवार यांची त्यांच्या सहयोग निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. राष्ट्रीय समाज पक्षाच्याप्रदेश सचिवपदावरुन त्यांनी गिरीश...
डिसेंबर 27, 2018
बारामती - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत साशंकता असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.  बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याची अजूनही शंका वाटते. त्याचे कारण...
नोव्हेंबर 02, 2018
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येण्याची भाषा करीत आहेत; पण त्यांच्यात पंतप्रधानपदासाठी स्पर्धा आहे. एका नावाविषयी त्यांच्यात एकवाक्‍यता होणे नाही. त्यामुळे मोदींना पर्याय नाही. अशा स्थितीत शरद पवार एनडीएत आले तर त्यांना उपपंतप्रधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे...
जुलै 29, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्व राजकीय पक्षांचे एकमत असून राज्य मागासवर्गीय आयोगाने यासंदर्भातला अहवाल त्वरित सादर करावा, अशी विनंती आज महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठकीत मंजूर करण्यात आली. हा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन...
जुलै 28, 2018
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील मराठा समाजाच्या या आंदोलनाला भेट दिली. ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेले आंदोलन बसून शरद पवार यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलंब न करता हे आरक्षण जाहिर करावे अशी मागणीही...
मे 10, 2018
सातारा - सत्ताधारी भाजपला विरोध करणारे पक्ष प्रत्येक राज्यात आहेत. त्या पक्षांचे त्यांच्या राज्यात स्थान आहे. ही अनुकूल परिस्थिती काँग्रेसने मान्य केली पाहिजे. त्यामुळे किती जागा मिळवू, हे आज बोलणे योग्य नाही; पण देशात बदलाचे वातावरण आहे, असे राजकीय भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
एप्रिल 07, 2018
मुंबई - ""पवार साहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका. नाही तर पुन्हा एकदा आपली धूळधाण होईल,'' अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.  भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त येथे महामेळाव्याचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना...
फेब्रुवारी 23, 2018
मुंबई - आजवर वेगवेगळ्या समाजांना आरक्षण देण्याच्या मागण्या पुढे आल्या. त्या पूर्णही केल्या गेल्या. असे असताना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आताच का केले, असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी केला.  राणे म्हणाले, ""आर्थिक...