एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता.१४) भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर चर्चा करून राजीनामा दिल्यानंतर रविवारी साताऱ्यात येणाऱ्या महाजनादेश...
सप्टेंबर 12, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (ता. 12) थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. त्यामुळे उदयनराजेंचे मन वळविण्यात राष्ट्रवादीला यश आल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर राजे हे परत पवारांशी चर्चा करण्याच्या...
ऑगस्ट 30, 2019
कोल्हापूर - आज-उद्या करत लांबलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला असून, ५ सप्टेंबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. श्री. महाडिक यांनीच आज या...
ऑगस्ट 22, 2019
कोल्हापूर - लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी सहकार्य न केल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपत जाण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. यासंदर्भातील महाडिक यांच्या हालचालीही वाढल्या असून, भाजपची मोठी जबाबदारी त्यांच्यावर...
ऑगस्ट 22, 2019
सातारा ः उदयनराजेंशी झालेला संघर्ष हा शिवेंद्रसिंहराजे व विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या भाजपच्या जवळकीचा महत्त्वाचा मुद्दा असताना आता खासदार उदयनराजे भोसलेही त्याच वाटेने जाताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत न जुळलेले या तिघांचे सूत भाजपमध्ये जुळणार का, असा प्रश्‍न...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काॅग्रेसचे दिग्गज नेते व छत्रपती घराण्यांचे वारस उदयन राजे भोसले व रामराजे निंबाळकर यांचा एकाच वेळी एकाच व्यासपिठावर भाजप प्रवेशाचा सोहळा करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले असून राष्ट्रवादीचे...
मार्च 13, 2019
‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित...
मे 10, 2018
सातारा : राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी साताऱ्यात कॉलर सरळ करुन खासदार उदयनराजे भोसले यांची स्टाईल मारली तर खासदार उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई भेटीचे छायाचित्र सर्वत्र पोहचले. या दोन्ही घटनांची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खूमासदार चर्चा रंगली. या चर्चेतून...
फेब्रुवारी 25, 2018
सातारा - उदयनराजे हे राष्ट्रवादीतून निवडून येऊन खासदार झाले असले, तरी उदयन महाराज हे एक मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची संहिता ते स्वत: लिहितात, त्याचे नियम ते स्वत:च तयार करतात. त्या नियमांची अंमलबजावणीही तेच करतात आणि त्यांच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांना शासनही तेच करतात. म्हणूनच ही...