एकूण 4 परिणाम
January 25, 2021
नागपूर : मुंबईच्या आझाद मैदानातून राजभवनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित मोर्चा काढण्यात आला, तर इकडे विदर्भात भंडारा येथे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा काढला. विशेष म्हणजे हे दोन्ही मोर्चे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आले. त्यामुळे...
January 25, 2021
नगर : नगर जिल्हा बँकेबाबत भाजपने रणनीती आखली आहे. कोणत्याही स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही बँक आपल्याकडेे खेचून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले आहे. काल झालेल्या दौऱ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फासे टाकले आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व...
January 23, 2021
मुंबई : शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईतील डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी चौकात उदघाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि...
January 23, 2021
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्या आदर्शांप्रती सदैव ठाम राहत असत, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन....