एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 25, 2019
...शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू असतानाच दुसरीकडे वेगळंच राजकीय नाट्यसुरू होतं. याच बैठकींचे 10 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसला भारी पडलेयत. बैठकांमधली सगळी तंतोतंत माहिती भाजपला पुरवली जात होती. आणि ही गोपनीय माहिती कोण पुरवत होतं हे शनिवारी अख्ख्या...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना उद्या (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला...
नोव्हेंबर 10, 2019
विधानसभेतील निकालात मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत देऊनही सत्तास्थापनेचा जो पोरखेळ चालला त्याला तोड नाही. ‘मुख्यमंत्रिपदाहून कमी असं काहीही मान्य नाही,’ ही शिवसेनेची भूमिका आणि ‘मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्‍नच नाही, सत्तेचा निम्मा वाटाही ठरला नव्हता,’ हे भारतीय जनता पक्षाचं सांगणं यातून युतीतलं...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमचे पहिलवान तेल लावून तयार आहेत; पण काँग्रेस, राष्ट्रवादीने आधीच पराभव स्वीकारला आहे. आमच्या समोर त्यांचा पहिलवानच नाही, मग राज्यात लढायचे तरी कोणाशी, हेच समजत नाही,’’ अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. विरोधी पक्षनेतेपद घेण्याइतके दहा टक्के...
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याचे राज्यातील लोण कोल्हापुरातही पसरण्याची शक्‍यता असून, चंदगडच्या ‘राष्ट्रवादी’च्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचं ठरलं आहे. येत्या १० ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येईल...
मार्च 18, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिवसेना या पक्षांच्या मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघांतील बैठका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे...