एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीची बैठक आज (बुधवार) दुपारी 12 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर ही बैठक होत आहे. भाजपने गमावले अजून एक राज्य, आता हातात राहिले एवढेच आज सकाळपासून विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांचे शपथविधी...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याचे राज्यातील लोण कोल्हापुरातही पसरण्याची शक्‍यता असून, चंदगडच्या ‘राष्ट्रवादी’च्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचं ठरलं आहे. येत्या १० ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येईल...
मार्च 18, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिवसेना या पक्षांच्या मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघांतील बैठका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे...
एप्रिल 11, 2018
राजगुरुनगर - भाजप-शिवसेनेच्या सरकारमधील १६ मंत्र्यांनी एकूण ९० हजार कोटींचा गैरव्यवहार वेगवेगळ्या प्रकरणांत केला आहे,’’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची सभा राजगुरुनगर (ता. खेड) येथील खेड बाजार समितीच्या आवारात झाली. त्यावेळी अजित...