एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याचे राज्यातील लोण कोल्हापुरातही पसरण्याची शक्‍यता असून, चंदगडच्या ‘राष्ट्रवादी’च्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचं ठरलं आहे. येत्या १० ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येईल...
एप्रिल 19, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीवरून आरंभीच्या काळात गाजलेल्या, देशाच्या राजकीय पटलावर चर्चिल्या गेलेल्या माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात चुरशीचा सामना आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे मतदारसंघात मोठी...
मार्च 18, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिवसेना या पक्षांच्या मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघांतील बैठका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे...
मार्च 16, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...