एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीची बैठक आज (बुधवार) दुपारी 12 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर ही बैठक होत आहे. भाजपने गमावले अजून एक राज्य, आता हातात राहिले एवढेच आज सकाळपासून विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांचे शपथविधी...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना उद्या (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमचे पहिलवान तेल लावून तयार आहेत; पण काँग्रेस, राष्ट्रवादीने आधीच पराभव स्वीकारला आहे. आमच्या समोर त्यांचा पहिलवानच नाही, मग राज्यात लढायचे तरी कोणाशी, हेच समजत नाही,’’ अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. विरोधी पक्षनेतेपद घेण्याइतके दहा टक्के...
एप्रिल 19, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीवरून आरंभीच्या काळात गाजलेल्या, देशाच्या राजकीय पटलावर चर्चिल्या गेलेल्या माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात चुरशीचा सामना आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे मतदारसंघात मोठी...
मार्च 16, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...