एकूण 3 परिणाम
November 27, 2020
कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे खूप हुशार नेते आहेत. त्यांच्यावर माझा अभ्यास सुरू असून लवकरच शरद परवार यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिणीला मुलाखत देताना त्यांनी एकीकडे शरद पवार यांचे कौतुक केले तर...
November 18, 2020
मुंबई  ः एकनाथ खडसे सहा वेळा निवडून आले त्यामागे भाजपचे संघटन, रा स्व संघाची ताकद व वाजपेयींसारख्या ज्येष्ठांचे आशिर्वाद होते हे त्यांनी ध्यानात ठेवावे. आता नव्या पक्षात त्यांना लौकरच त्यांची जागा कळून येईल व भविष्यात उत्तर महाराष्ट्रातील भाजपची ताकदही दिसून येईल, असा टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड...
September 22, 2020
नागपूर  : माजी केंद्रीय कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना अजिबात विरोध नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना केला. फडणवीस यांनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेवर...