एकूण 10 परिणाम
डिसेंबर 09, 2019
इस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. राज्याची प्रगती न थांबवता सामान्यांचे प्रश्‍न सोडवायचे आहेत, त्यासाठी थोडा वेळ द्या, सर्वसामान्य जनतेला हे सरकार न्याय देईल, असे...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई  - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचे हजेरीचे पत्र सादर करून, अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, या धक्कादायक घाडामोडीनंतर गेल्या 30 तासांत पुलाखालून बरच पाहणी वाहून गेलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेऊन, अजित...
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील होते. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. संजय काकडे दोन्ही...
ऑक्टोबर 15, 2019
इस्लामपूर / कामेरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव देशमुख यांच्या केलेल्या अपमानाचा बदला म्हणून आणि त्यांच्यावर झालेला अन्याय पुसून काढण्यासाठी सत्यजित देशमुख यांना त्याच सभागृहात आमदार करू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ कामेरी (ता. वाळवा)...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही...
एप्रिल 16, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जिल्ह्यात शिगेला पोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आगामी पाच दिवसांत होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान...
एप्रिल 12, 2019
शरद पवार, फडणवीस, आंबेडकर, आदित्य ठाकरे, ओवेसी यांच्या सभा पिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यामध्ये होणारी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.  मतदारांपर्यंत पोचण्यासाठी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बारणे यांच्या...
एप्रिल 11, 2019
पिंपरी(पूुणे) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे या दोघांमध्ये होणारी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बारणे यांच्या प्रचारासाठी 24 एप्रिलला आदित्य ठाकरे यांची, तर 25 एप्रिलला...
मार्च 16, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) प्रमुख अधिकाऱ्याला घरी पाठवून त्यांच्या जागी चौकशांच्या फेऱ्यातील व्यक्तीची नेमणूक करून भारतीय जनता पक्ष तपासयंत्रणाही आपल्या मुठीत ठेवत असल्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात लक्ष वेधले. शबरीमला मंदिराबाबत...