एकूण 9 परिणाम
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
एप्रिल 26, 2019
मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ जमिनीवर...
डिसेंबर 16, 2018
पुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील.'',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वसंतदादा शुगर...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) प्रमुख अधिकाऱ्याला घरी पाठवून त्यांच्या जागी चौकशांच्या फेऱ्यातील व्यक्तीची नेमणूक करून भारतीय जनता पक्ष तपासयंत्रणाही आपल्या मुठीत ठेवत असल्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात लक्ष वेधले. शबरीमला मंदिराबाबत...
एप्रिल 13, 2018
वरवंड - ‘‘आम्ही शरद पवार यांच्या माध्यमातून जनतेची कामे केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. शेतीविरोधी धोरणांमुळे शेतीमालाला बाजारभाव नाही. अनेक भागात शेतकरी आत्महत्या करीत आहेत,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. वरवंड (ता. दौंड) येथे...
एप्रिल 12, 2018
कडूस - राजगुरुनगर (ता. खेड) येथे मंगळवारी (ता. १०) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या सभेत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कौतुक केले; तर ऐन निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मदत करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना ‘मॅच फिक्‍सर’ची उपमा दिली. पण ‘...
एप्रिल 12, 2018
कडूस - राजगुरुनगर (ता. खेड) येथे मंगळवारी (ता. 10) झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या "हल्लाबोल' आंदोलनाच्या सभेत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कौतुक केले; तर ऐन निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मदत करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना "मॅच फिक्‍सर'ची उपमा दिली. पण "...
एप्रिल 11, 2018
राजगुरुनगर - भाजप-शिवसेनेच्या सरकारमधील १६ मंत्र्यांनी एकूण ९० हजार कोटींचा गैरव्यवहार वेगवेगळ्या प्रकरणांत केला आहे,’’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची सभा राजगुरुनगर (ता. खेड) येथील खेड बाजार समितीच्या आवारात झाली. त्यावेळी अजित...