एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
सप्टेंबर 17, 2019
वैयक्‍तिक हित जपताना दलित समूहाचे संघटन झाले असते, आरपीआयची राजकीय ताकद बनून दबाव गट तयार झाला असता; तर आरपीआयची अवस्था आजच्यासारखी झाली नसती. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि त्यानंतरच्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या आलेल्या अनुभवातून रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. पण १९६५...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही...
एप्रिल 12, 2019
शरद पवार, फडणवीस, आंबेडकर, आदित्य ठाकरे, ओवेसी यांच्या सभा पिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यामध्ये होणारी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.  मतदारांपर्यंत पोचण्यासाठी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बारणे यांच्या...
एप्रिल 11, 2019
पिंपरी(पूुणे) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे या दोघांमध्ये होणारी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बारणे यांच्या प्रचारासाठी 24 एप्रिलला आदित्य ठाकरे यांची, तर 25 एप्रिलला...
मार्च 30, 2019
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही धर्मवादी आणि जातीयवादी आहेत", अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. सोलापूर मधील बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानी जाऊन अॅड. आंबेडकरांनी सदिच्छा भेट...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - ‘भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याचा आनंद आहे. युतीसाठी मीही प्रयत्न करीत होतो; परंतु युतीच्या घोषणेआधी मित्रपक्षांना विचारलेही नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला लोकसभेची एक आणि विधानसभेच्या आठ जागा हव्यातच, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास...
नोव्हेंबर 02, 2018
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येण्याची भाषा करीत आहेत; पण त्यांच्यात पंतप्रधानपदासाठी स्पर्धा आहे. एका नावाविषयी त्यांच्यात एकवाक्‍यता होणे नाही. त्यामुळे मोदींना पर्याय नाही. अशा स्थितीत शरद पवार एनडीएत आले तर त्यांना उपपंतप्रधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे...