एकूण 17 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
वालचंदनगर (पुणे) : कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे आज इंदापूर तालुक्‍याचे राजकारण ढवळून निघाले. पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा जनतेला फायदा होणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.  हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 24, 2019
पिंपरी - निकालाची अतीव उत्कंठा लागलेल्या मावळ मतदारसंघाचा बार फुसका निघाला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी सातव्या फेरीनंतर विजय निश्‍चित केला आणि शहरात उत्साहाला उधाण आले. त्यांच्या थेरगाव येथील निवासस्थानाकडे कार्यकर्त्यांची रीघ लागली. नेते मंडळी भेटीस येऊ...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य...
एप्रिल 23, 2019
निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे. संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा...
एप्रिल 21, 2019
पुणे : "'बारामती लोकसभा मतदार संघात यंदा इतिहास घडणार आहे. हा इतिहास घडत असताना कार्यकर्ते व मतदारांनी अलिप्त न राहता विजयाचे शिल्पकार बनावे. बारामतीत रासपने तण छाटल्याने भाजपचे कमळ फुलणार आहे. रासपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता विजयासाठी जीवाचे रान करावे.'' ,असे आवाहन दुग्धविकास व...
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे भाजप शिवसेना महायुतीच्या...
एप्रिल 10, 2019
बारामती शहर : एकदा युती केल्यानंतर गद्दारी करण्याचा माझा स्वभाव नाही त्यामुळे मी कांचन कुल यांच्याच मागे माझी जी काही ताकद आहे ती उभी करणार आहे, अशी स्पष्ट भूमिका पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व्यक्त केली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान राहुल कुल हे राष्ट्रीय समाज पक्ष सोडू शकत नाही,...
एप्रिल 10, 2019
बारामती : लोकसभा निवडणुकीचं रण आता चांगलेच तापले आहे आणि प्रतिपक्षातील तालेवार नेत्यांना एकाच जागी गुंतवून ठेवण्याची रणनीतीही अंमलात आणली जात आहे. भाजप-शिवसेना युतीने सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि...
एप्रिल 07, 2019
केडगाव : देशात कोणाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्यांना बारामतीच्या पवार कुटुबियांवर टीका करावी लागते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच वर्ध्याची सभा आणि पवार कुटुंबीय यांचा काहीही संबंध नव्हता. तेथे ना बारामतीचे लोक होते ना पुण्याचे. बारामतीवर जे बोलले...
मार्च 26, 2019
बारामती शहर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चारही जागा सेना भाजप युतीचेच उमेदवार जिंकणार असून, बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती गिरीश बापट यांनी आज दिली. तसेच पुण्यात माझ्याविरोधात काकांनाही (शरद पवार) उमेदवारच मिळेनासा...
मार्च 14, 2019
पुणे : "पार्थ पवार आणि सुजय विखेंचे काय कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय काम केले. केवळ नेत्यांची मुले म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची का?,' असा सवाल करून " या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करायला हवे. त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र, अमुक एका घराण्यातील असल्याने...
फेब्रुवारी 18, 2019
मतदारसंघातील गावागावांत संपर्क, विकासकामांचा पाठपुरावा, संसदेतील सक्रियता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची बलस्थाने आहेत. भाजपने त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा निर्धार केला आहे. तथापि, त्यांचा उमेदवार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकसभेच्या ज्या मोजक्‍या मतदारसंघांकडे...
फेब्रुवारी 13, 2019
बारामती शहर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादीमध्ये आरोप - प्रत्यारोपांचे युद्ध रंगलेले असतानाच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्यासाठी...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - राज्याचे अपंग व्यक्तींसाठीचे प्रलंबित धोरण जागतिक अपंग दिनी (ता. ३ डिसेंबर) जाहीर करावे, अशी मागणी करणारे स्मरणपत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.  दिव्यांग व्यक्ती कायद्यानुसार सरकारच्या विविध विभागांनी पाच टक्के निधी अपंग व्यक्तींच्या...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) प्रमुख अधिकाऱ्याला घरी पाठवून त्यांच्या जागी चौकशांच्या फेऱ्यातील व्यक्तीची नेमणूक करून भारतीय जनता पक्ष तपासयंत्रणाही आपल्या मुठीत ठेवत असल्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात लक्ष वेधले. शबरीमला मंदिराबाबत...
ऑगस्ट 23, 2018
बारामती शहर - सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास 3200 लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचे कृत्रीम अवयव व सहाय्यभूत साधना वाटप कार्यक्रम शुक्रवारी (ता. 24) बारामतीत होणार आहे. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल....