एकूण 75 परिणाम
January 19, 2021
मुंबईः हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅजेस्टिक समोरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्यानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहण्याकरिता आज मुंबईच्या महापौर...
January 16, 2021
पुणे - धनंजय मुंडे याच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. अशा प्रकरणांमध्ये अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. शरद पवार यांनी मुंडेंच्या प्रकरणात नैतिकतेनं निर्णय घ्यावा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर राज्यात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी...
January 15, 2021
रत्नागिरी : मंत्री उदय सामंत मला शिवसेनेत बोलवत आहेत, परंतु सामंत यांना पक्ष बदलण्याची सवय आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून भाजपमध्ये उडी मारण्याची संधी सामंत यांना आली असावी, म्हणूनच ते मला शिवसेनेत बोलवत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. सामंत यांनी 'आहात त्या घरात सुखाने नांदा',...
January 08, 2021
नागपूर ः विदर्भातील सर्वाधिक सिंचन क्षमता असलेल्या गोसेखुर्द धरणाला भेट देणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पंधरावे मुख्यमंत्री ठरले. हासुद्धा एक विक्रमच असून या धरणाचे काम अद्याप शिल्लकच आहे. लोकार्पणासाठी आणखी किती मुख्यमंत्र्यांना भेट द्यावी लागले हे सध्या जलसंपदा विभागालाही सांगता येणार नाही....
January 08, 2021
नाशिक : राज्यात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झालेत. काँग्रेसला वेळोवेळी अपमान सहन करावा लागत आहे. त्यातच, शिवसेनेने औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर नामांतरणाचा मुद्दा रेटल्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी पाठिंबा काढण्याचा आदेश देऊ शकतात असे करत केंद्रीय समाजकल्याण...
January 08, 2021
सोलापूर : सोलापूर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज सकाळी 11 वाजता होणारी बैठक रद्द झाली आहे. पक्षाध्यक्ष...
January 04, 2021
नाशिक : राज्याचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख कोटींपर्यंत आहे. त्यातील दीड लाख कोटी वेतन-पेन्शनसाठी द्यावे लागतात. त्यातच, कोरोना संसर्गाच्या काळात जनतेच्या आरोग्यावर भर देत ऐनवेळी येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी निधी देण्यात आला आहे. शिवाय केंद्र सरकारच्या ‘एक देश-एक कर’ धोरणांतर्गत राज्याला...
January 02, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यामध्ये राष्ट्रवादी काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीच्या पुर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे ठामपणे सांगितले...
December 27, 2020
इस्लामपूर (सांगली) : कॉंग्रेस व समविचारी पक्ष शेतकरीविरोधी भूमिका घेत आहेत. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा घणाघात माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला. केंद्राने केलेले कायदे हे शेतकऱ्यांना बाजाराचे मालक बनवणारे आहेत. देशात पंजाब आणि...
December 12, 2020
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शनिवारी (ता.१२) औरंगाबाद शहरात विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत आहेत. एक हजार ८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजनेवरुन शिवसेना व भाजपमध्ये पोस्टरबाजी रंगली आहे. शहरात ठिकठिकाणी भाजपने पोस्टर लावून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभाराचे पोस्टर लावले...
December 12, 2020
सातारा : विधानसभा व सातारा लोकसभेची पोटनिवडणूक गेल्यावर्षी एकत्र झाली. यावेळी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादीची सांगता सभा पार पडली. ही सभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धो.. पाऊस असूनही यशस्वी केली. धो.. पावसात भिजत शरद पवार यांनी सातारकरांना साद घातली. मी मागील वेळी...
December 10, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून संचालक भगीरथ भालके यांच्या नावाला कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असताना, विरोधी गटाच्या भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.  तालुक्‍याचे नेतृत्व करणाऱ्या पूर्वीच्या...
December 08, 2020
पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. जानकर यांचा रासप हा भाजपचा मित्र पक्ष आहे. जानकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट...
December 08, 2020
लेंगरे : विधानसभा मतदारसंघात कोरोनामुळे निर्माण झालेली राजकीय सामसूम आता पुन्हा गजबजू लागली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे कोरोनामुळे नेते कार्यकर्त्यांतील दुरावलेला संपर्क वाढण्यास सुरवात झाली आहे. मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे आमदार...
December 07, 2020
मुंबई : दिल्लीच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी येऊन थांबले आहेत. शेतकरी नेत्यांच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चांच्या फैरी झडतायत. अशात शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'भारत बंद' देखील पुकारला गेलाय. महाराष्ट्रातून देखील महाविकास आघाडीने म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेसने शेतकरी...
December 07, 2020
मुंबई:  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना देशभरातून अभिवादन करण्यात आले. दरवर्षी दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळतो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे यंदा अत्यल्प अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊन...
December 05, 2020
औरंगाबाद : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण हे विधान वाचून आपण जरा दचकालच, वरवर हे वाचून कुणीही आश्‍चर्यचकितच होतील. पण ते एकाच विमानाने औरंगाबादहून प्रवास करीत असल्याने सोबत आहेत बस्स एवढच! एकाच विमानाने ते मुंबईला गेले आहेत....
December 05, 2020
बीड ः मध्यप्रदेशातील सत्तापालट आणि बिहार निवडणुकीतील यश या आत्मविश्वासाच्या बळावर या निवडणुकीत अधिकचे यश मिळवून त्याअधारे सत्ताधाऱ्यांना नमोहरम करत सत्तापलाटचे फासे आवळायचे भाजपचे गणित आणि स्वप्न धुळीस मिळाले आहे. या निकालातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार...
November 29, 2020
पुणे : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे "विरोधकांना बघून घेऊ'ही भाषा वापरत आहेत. ही आपली राजकीय संस्कृती नाही. त्यांच्या धमक्‍यांना आजिबात भीक घालत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा,' अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चॅलेंज दिले. राज्यात ऍक्‍शन-रिऍक्‍शनचा खेळ सुरू असून त्याबाबत...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) ः सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात सायंकाळी सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेतेमंडळींच्यासह पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍याबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो लोकांनी...