एकूण 212 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - केंद्रात भाजप मोठा भाऊ असला, तरी महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याच्या गर्जना शिवसेना करीत होती. मात्र, आता शिवसेना महाराष्ट्रातही लहान भावाची भूमिका मान्य करण्यास तयार असल्याचे सूतोवाच होत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच युतीचा फॉर्म्युलाही निश्‍चित झाला असून,...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असतानादेखील भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा रविवारी मुंबईच्या भेटीवर येणार असून, या भेटीत युतीच्या निर्णयाचा तुकडा पडणार असल्याची...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई - ‘भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, त्यानुसार फॉर्म्युलाही  ठरला आहे,’’ असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. मात्र तो भाजपलाच मान्य नसेल, तर मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची...
सप्टेंबर 21, 2019
भाजप, शिवसेना आणि मनसेचा बैठकांचा सिलसिला मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही तासांचाच अवधी शिल्लक असताना राज्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी भाजपच्या निवडणुक समितीचा बैठक पार पडली असून, या बैठकीत राज्यातील...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे. ‘मी...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई - महाजनादेश यात्रेची नाशिक येथे सांगता करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील भाजप- शिवसेना युती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. यामुळे भाजप- शिवसेना युतीची वाट बिकट असल्याचे मानले जात आहे. याचबरोबर शिवसेनेकडे दुर्लक्ष करून जागावाटपात कमी महत्त्व...
सप्टेंबर 19, 2019
राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेना भाजप महायुतीची गाडी मात्र कारशेडमध्येच अडकली आहे. शिवसेनेच्या "आरे' कारशेडच्या बाणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने "नाणार'चे शस्त्र सोडल्याने उभय पक्षांतील तणाव आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची उद्या (ता.19...
सप्टेंबर 19, 2019
‘आरे’च्या परिसरातील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावरून सुरू असलेल्या वादात शिवसेना उतरली आहे; परंतु त्यात पर्यावरणाच्या मुद्यापेक्षा राजकीय कुरघोडीचा प्रयत्नच जास्त दिसतो आहे. मुख्यमंत्र्यांनीही हुकमाचे पान आपल्याच हातात असल्याचे दाखवून दिले.  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला गळामिठी...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपात पुण्यात शिवसेनेला किमान दोन जागा मिळाव्यात, यासाठी शहरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यांनी तशी आग्रही मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हडपसर, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या जागांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे, पुण्यात भाजपच्या...
सप्टेंबर 17, 2019
१४५ - १२५ - १८ जागांचा फॉर्म्युला; भाजपच्या सहमतीची शक्यता मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपात सिंहाचा वाटा मागणाऱ्या शिवसेनेने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी १४५ - १२५ - १८ जागांच्या फॉर्म्युलावर शिक्‍कामोर्तब होण्याची दाट शक्‍यता आहे....
सप्टेंबर 16, 2019
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. निवडणुकीला सामोरे जाताना १३५-१३५ अशा समसमान जागा देणे शक्‍य नसले, तरी शिवसेनेला निवडून येणाऱ्या जागा देण्याचे आश्‍वासन भारतीय जनता पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी ‘मातोश्री’ला दिले आहे...
सप्टेंबर 14, 2019
भाजपच्या सत्तालालसेला शिवसेनेने समसमान जागा वाटपाचा आग्रह धरल्याने खो बसला आहे. युतीच्या जागा वाटपामध्ये भाजपला निम्म्यापेक्षा जास्त जागा हव्या आहेत. शिवसेनेने त्याला विरोध केल्याने युतीचा निर्णय अडकून पडला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढून राज्यात भाजपच्या बाजूने...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. "ऊन-पावसात एकत्र राहिलेल्या पक्षांनी जागांचा मुद्दा कितपत लावून धरायचा,' असे भावनिक आवाहन करीत शिवसेनेने त्याहून खाली उतरायचे...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : जिल्ह्यातील रामटेक आणि काटोल या दोन विधानसभा मतदारसंघांवर युतीमध्ये शिवसेनेकडून दावा केला जात आहे. रामटेकमध्ये 2014 चा अपवादवगळता 15 वर्षे शिवसेनेचे आशीष जयस्वाल आमदार राहिले आहेत. यावेळी ते दावा करणार असल्याची चर्चा असून काटोलवरही शिवसेनेचे नेते दावा सांगत आहेत. यासंदर्भात बावनकुळे यांना...
सप्टेंबर 11, 2019
भाजप - शिवसेना युतीबाबत सकारात्मक अथवा नकारात्मक निर्णय होत नसल्याने, दोन्ही पक्षांतील इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्यातील काहीजणांच्या बंडखोरीच्या भितीने युतीचे नेतेही वेगवेगळ्या घोषणा करीत इच्छुकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. भाजप व शिवसेनेने सर्वच मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांच्या...
सप्टेंबर 11, 2019
समसमान जागावाटपाचे सूत्र भाजपला अमान्य मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना-भाजपदरम्यान सुरू असलेल्या चर्चेच्या सात फेऱ्यांत कोणताही समाधानकारक फॉर्म्युला निघाला नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट हाच जागावाटपाचा मार्ग असेल, असे उच्च...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे. मात्र, शिवसेनेबरोबरील युती करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आल्याने भाजपने कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे....
सप्टेंबर 09, 2019
श्रीरामपूर (नगर) : मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज सायंकाळी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हळवणकर यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या विधानसभा...
सप्टेंबर 09, 2019
चंदगड - भाजपचे कमळ हाती धरू इच्छिणाऱ्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या मार्गात काटेच अधिक असल्याची चर्चा आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असून, पक्षश्रेष्ठी ही जागा सोडण्यास तयार नसल्याचे समजते. ऐनवेळी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती धरायचा म्हटले तर शिवसैनिकांना तो कितपत रुचेल आणि यातून...
सप्टेंबर 09, 2019
गुहागर - जनसंघापासून गुहागर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाने केले आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत गुहागरची जागा युतीच्या जागा वाटपात भाजपलाच मिळाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश चिटणीस व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पत्रकार परिषदेत केली. ही मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...