एकूण 4 परिणाम
November 16, 2020
पाटणा - बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. सोमवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत तारकिशोर प्रसाद आणि रेणु देवी यांनीही शपथ घेतली....
November 10, 2020
Bihar Election : पुणे : ''बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही. निवडणूक मुख्यत्वे नितीशकुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी होती. तेजस्वीला संपूर्ण मोकळीक मिळावी म्हणून आम्ही या निवडणुकीसाठी लांब राहिलो. ज्या पद्धतीने तेजस्वीने लढत दिली, यश मिळवले ते आगामी काळात राजकारणातील तरुण पिढीसाठी...
October 18, 2020
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची महत्त्वाची धुरा सांभाळणारे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या निकालाविषयी एक भाकीत सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. त्याचा भाजपलाच नव्हे, मित्र पक्षांनाही चांगला फायदा होईल, असं मत देवेंद्र...
October 04, 2020
बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अवघ्या काहीच दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटपांचं चित्र आता स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात गेली 15 वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या जनता...