एकूण 3 परिणाम
January 14, 2021
मुंबई, ता.14ः  पतंग पकडण्यासाठी गेलेल्या 10 वर्षाच्या मुलाचा शेणापासून तयार झालेल्या दलदलीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी कांदिवली येथे घडली. दुर्गेश जाधव असे या मुलाचे नाव असून तो पाचवीतील विद्यार्थी होता. तो तेथीलच शंकरपाडा परिसरात एसआरए इमारतीत रहायचा. गोठ्या शेजारी पंतग पकडण्यासाठी गेला...
January 02, 2021
नालासोपारा  : विरारच्या खानिवडे येथील हनुमाननगर परिसरात शुक्रवारी दुपारी 11.30 च्या सुमारास घराची भिंत कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेत दोन मुलीदेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची विरार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा...
December 28, 2020
मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिदरी यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी ते कर्नाटकात एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात...