एकूण 8 परिणाम
December 07, 2020
मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनाशी लढता लढता निधन झालं. दिव्या गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होती आणि कोरोनामुळे तिची तब्येत बिघडली होती. दिव्याच्या आईने काही दिवसांआधीच माहिती दिली होती की दिव्याची तब्येत गंभीर आहे.   व्हिडिओ: 'पौरशपुर'चा टिझर रिलीज...
December 05, 2020
मुंबई ः मच्छिमारांवरील अन्यायाविरोधात सतत वेगवेगळ्या माध्यमातून लढा देणारे नेते दामोदर तांडेल (वय 72) यांचे आज दुपारी कोरोनामुळे निधन झाले. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे ते अध्यक्ष होते.  कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी पत्रके, आंदोलने, मोर्चे, संबंधित मंत्री-सचिव यांच्या भेटीगाठी आदी...
November 29, 2020
मुंबईः  एसटीत चालक पदावर कार्यरत रामदास सानप यांच्या अपघाती मृत्युनंतर त्यांचा मुलगा अरूण वाहक म्हणून एसटीत रुजू झाला. नुकतेच पाच महिन्यापूर्वी अरूणचे लग्न झाले. सुखी संसाराचे स्वप्न बघणे सुरू असतानाच अचानक कोरोनाच्या माहामारीत मुंबईत कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन 24 वर्षीय अरूणला सुद्धा आपला...
November 16, 2020
मुंबई: मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ रस्ते अपघातात मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. मीरा रोड येथील काशिमिरा परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर ही बिबट्या जखमी अवस्थेत सापडली होती. 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही मादी...
November 11, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांच्यासंबंधी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी नितीश कुमार यांना तेजस्वी यादव यांच्यासोबत येण्याची ऑफर दिलीये. नितीश कुमारांनी पुतण्याला मदत करावी, असं ते म्हणालेत. सविस्तर बातमी- बहारिनचे पंतप्रधान खलिफा बिन सलमान अल खलिफा यांचे...
November 01, 2020
मुंबई: मुंबईत बेस्टच्या मदतीला आलेल्या सोलापूर विभागातील मंगळवेढा आगराचे वाहक भगवान गावडे (वय 48) यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. मूळव्याधीचा त्रास असलेल्या गावडे यांची गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती खालावली होती. एसटीचे वाहतूक नियंत्रक एन. के. जाधव आणि...
October 22, 2020
ब्राझील : सध्या जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. बऱ्यापैकी सगळे जग या महामारीच्या नुकसानीमुळे त्रस्त असून सगळेच कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या लशीच्या प्रतिक्षेत आहेत. जगभरात अनेक देशांत कोरोना विषाणूवरील लशीसाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप कोणत्याही लशीला निर्विवाद असे यश प्राप्त...
September 28, 2020
मुंबई : कोरोनामुळे आणि मृत्यू पश्चात पोलसांना मिळणाऱ्या कोरोना अनुदानाबाबतच्या एका निर्णयामुळे पोलिसदलात चांगलीच अस्वस्थता पाहायला मिळतेय. याला कारण ठरतंय ते म्हणजे सरकारने जारी केलेलं एक परिपत्रक. सरकारने एक परिपत्रक जारी केलंय. यामध्ये कोरोनामुळे कुणा पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला...