एकूण 9 परिणाम
January 14, 2021
मुंबई, ता.14ः  पतंग पकडण्यासाठी गेलेल्या 10 वर्षाच्या मुलाचा शेणापासून तयार झालेल्या दलदलीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी कांदिवली येथे घडली. दुर्गेश जाधव असे या मुलाचे नाव असून तो पाचवीतील विद्यार्थी होता. तो तेथीलच शंकरपाडा परिसरात एसआरए इमारतीत रहायचा. गोठ्या शेजारी पंतग पकडण्यासाठी गेला...
January 02, 2021
नालासोपारा  : विरारच्या खानिवडे येथील हनुमाननगर परिसरात शुक्रवारी दुपारी 11.30 च्या सुमारास घराची भिंत कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेत दोन मुलीदेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची विरार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा...
December 28, 2020
मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिदरी यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी ते कर्नाटकात एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात...
November 29, 2020
मुंबईः  एसटीत चालक पदावर कार्यरत रामदास सानप यांच्या अपघाती मृत्युनंतर त्यांचा मुलगा अरूण वाहक म्हणून एसटीत रुजू झाला. नुकतेच पाच महिन्यापूर्वी अरूणचे लग्न झाले. सुखी संसाराचे स्वप्न बघणे सुरू असतानाच अचानक कोरोनाच्या माहामारीत मुंबईत कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन 24 वर्षीय अरूणला सुद्धा आपला...
November 29, 2020
मुंबईः  धारावीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. लिफ्टच्या अपघातात शनिवारी चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. बहिणीसोबत लिफ्टमध्ये गेला असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी स्थानिक शाहू नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहेत.  मोहम्मद हुजैईफा शेख असं या मुलाचं नाव आहे. धारावी क्रॉस रोड...
October 31, 2020
मुंबई - जगभरात प्रचंड लोकप्रिय असणा-या जेम्स बाँड या चित्रपट मालिकेतील पहिल्या जेम्स बाँड अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. सिन कॉनेरी असे त्या अभिनेत्याचे नाव होते. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने सगळ्या जगातील सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेणा-या कॉनेरीच्या जाण्याने हॉलीवूडवर मोठी...
October 15, 2020
मुंबई- इजिप्तचे प्रसिद्ध अभिनेते महमूद यासिन यांचं निधन झालं आहे. ते ७९ वर्षांचे होते. सोशल मिडियावर चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ते २० व्या शतकातील इजिप्त सिने जगतातले आधारस्तंभ मानले जायचे. यासिन यांना वयामुळे होत असलेल्या समस्यांचा सामना करत होते. हे ही वाचा: ...
September 30, 2020
औरंगाबाद : साहित्यिक प्रभाकर धुंडिराज देशपांडे साखरेकर यांचे बुधवारी (ता.३०) पहाटे दोनच्या सुमारास परभणी येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी इंग्रजी साहित्यातील महान साहित्यिक  विल्यम शेक्सपिअरच्या ३७ नाटकांचे मराठीत अनुवादला सुरवात केले होते. औरंगाबाद येथील जनशक्ती...
September 14, 2020
मुंबई- मल्यायम अभिनेता प्रबीश चक्कलअक्कल शूटींग दरम्यान बेशुद्ध होऊन पडले आणि त्यांचं निधन झालं. ते ४४ वर्षांचे होते. प्रबीश केरळमधील कोच्चिमध्ये एका युट्युब चॅनेलसाठी शूटींग करत होते तेव्हा ते अचानक बेशुद्ध पडले.   हे ही वाचा:  बापरे ! साऊथची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करते एकावेळी १०८ सूर्यनमस्कार,...