एकूण 3 परिणाम
January 31, 2021
मुंबईः नवी मुंबईतल्या खारघरहून मुंबईला जाताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झालेत.  ट्रक धडक दिल्यानंतर कारमधील गंभीर झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात एका १९ वर्षीय तरुणाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला...
November 01, 2020
मुंबई: मुंबईत बेस्टच्या मदतीला आलेल्या सोलापूर विभागातील मंगळवेढा आगराचे वाहक भगवान गावडे (वय 48) यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. मूळव्याधीचा त्रास असलेल्या गावडे यांची गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती खालावली होती. एसटीचे वाहतूक नियंत्रक एन. के. जाधव आणि...
September 28, 2020
मुंबई : कोरोनामुळे आणि मृत्यू पश्चात पोलसांना मिळणाऱ्या कोरोना अनुदानाबाबतच्या एका निर्णयामुळे पोलिसदलात चांगलीच अस्वस्थता पाहायला मिळतेय. याला कारण ठरतंय ते म्हणजे सरकारने जारी केलेलं एक परिपत्रक. सरकारने एक परिपत्रक जारी केलंय. यामध्ये कोरोनामुळे कुणा पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला...