एकूण 16 परिणाम
January 14, 2021
मुंबई, ता.14ः  पतंग पकडण्यासाठी गेलेल्या 10 वर्षाच्या मुलाचा शेणापासून तयार झालेल्या दलदलीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी कांदिवली येथे घडली. दुर्गेश जाधव असे या मुलाचे नाव असून तो पाचवीतील विद्यार्थी होता. तो तेथीलच शंकरपाडा परिसरात एसआरए इमारतीत रहायचा. गोठ्या शेजारी पंतग पकडण्यासाठी गेला...
January 02, 2021
नालासोपारा  : विरारच्या खानिवडे येथील हनुमाननगर परिसरात शुक्रवारी दुपारी 11.30 च्या सुमारास घराची भिंत कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेत दोन मुलीदेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची विरार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा...
December 28, 2020
मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिदरी यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी ते कर्नाटकात एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात...
December 07, 2020
मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनाशी लढता लढता निधन झालं. दिव्या गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होती आणि कोरोनामुळे तिची तब्येत बिघडली होती. दिव्याच्या आईने काही दिवसांआधीच माहिती दिली होती की दिव्याची तब्येत गंभीर आहे.   व्हिडिओ: 'पौरशपुर'चा टिझर रिलीज...
December 05, 2020
मुंबई ः मच्छिमारांवरील अन्यायाविरोधात सतत वेगवेगळ्या माध्यमातून लढा देणारे नेते दामोदर तांडेल (वय 72) यांचे आज दुपारी कोरोनामुळे निधन झाले. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे ते अध्यक्ष होते.  कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी पत्रके, आंदोलने, मोर्चे, संबंधित मंत्री-सचिव यांच्या भेटीगाठी आदी...
November 29, 2020
मुंबईः  एसटीत चालक पदावर कार्यरत रामदास सानप यांच्या अपघाती मृत्युनंतर त्यांचा मुलगा अरूण वाहक म्हणून एसटीत रुजू झाला. नुकतेच पाच महिन्यापूर्वी अरूणचे लग्न झाले. सुखी संसाराचे स्वप्न बघणे सुरू असतानाच अचानक कोरोनाच्या माहामारीत मुंबईत कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन 24 वर्षीय अरूणला सुद्धा आपला...
November 29, 2020
मुंबईः  धारावीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. लिफ्टच्या अपघातात शनिवारी चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. बहिणीसोबत लिफ्टमध्ये गेला असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी स्थानिक शाहू नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहेत.  मोहम्मद हुजैईफा शेख असं या मुलाचं नाव आहे. धारावी क्रॉस रोड...
November 16, 2020
मुंबई: मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ रस्ते अपघातात मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. मीरा रोड येथील काशिमिरा परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर ही बिबट्या जखमी अवस्थेत सापडली होती. 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही मादी...
November 11, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांच्यासंबंधी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी नितीश कुमार यांना तेजस्वी यादव यांच्यासोबत येण्याची ऑफर दिलीये. नितीश कुमारांनी पुतण्याला मदत करावी, असं ते म्हणालेत. सविस्तर बातमी- बहारिनचे पंतप्रधान खलिफा बिन सलमान अल खलिफा यांचे...
November 11, 2020
मुंबई -  एक काळ होता त्यावेळी टेलिव्हिजनवरुन प्रसारित होणा-या कार्टुन कार्यक्रमांचा राखीव प्रेक्षक होता. त्याला वेगळा प्राधान्यक्रम होता. त्यावेळी आता सारखी ढीगभर कार्टूनची चॅनेल्स नव्हती. म्हणून जे काही मोजकेच कार्टुन होते त्यांच्यातील क्रिएटिव्हीटी कमालीची सुंदर होती. त्याला मिळणारा प्रतिसाद...
November 01, 2020
मुंबई: मुंबईत बेस्टच्या मदतीला आलेल्या सोलापूर विभागातील मंगळवेढा आगराचे वाहक भगवान गावडे (वय 48) यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. मूळव्याधीचा त्रास असलेल्या गावडे यांची गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती खालावली होती. एसटीचे वाहतूक नियंत्रक एन. के. जाधव आणि...
October 31, 2020
मुंबई - जगभरात प्रचंड लोकप्रिय असणा-या जेम्स बाँड या चित्रपट मालिकेतील पहिल्या जेम्स बाँड अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. सिन कॉनेरी असे त्या अभिनेत्याचे नाव होते. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने सगळ्या जगातील सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेणा-या कॉनेरीच्या जाण्याने हॉलीवूडवर मोठी...
October 15, 2020
मुंबई : भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर (वेशभूषा डिझायनर) भानु अथैया यांचे गुरुवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या प्रकृती अस्वस्थामुळे त्रस्त होत्या. त्यांच्या मुलीने त्यांच्या निधनाची माहिती दिल्यानंतर बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातून हळहळ...
October 15, 2020
मुंबई- इजिप्तचे प्रसिद्ध अभिनेते महमूद यासिन यांचं निधन झालं आहे. ते ७९ वर्षांचे होते. सोशल मिडियावर चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ते २० व्या शतकातील इजिप्त सिने जगतातले आधारस्तंभ मानले जायचे. यासिन यांना वयामुळे होत असलेल्या समस्यांचा सामना करत होते. हे ही वाचा: ...
September 28, 2020
मुंबई : कोरोनामुळे आणि मृत्यू पश्चात पोलसांना मिळणाऱ्या कोरोना अनुदानाबाबतच्या एका निर्णयामुळे पोलिसदलात चांगलीच अस्वस्थता पाहायला मिळतेय. याला कारण ठरतंय ते म्हणजे सरकारने जारी केलेलं एक परिपत्रक. सरकारने एक परिपत्रक जारी केलंय. यामध्ये कोरोनामुळे कुणा पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला...
September 14, 2020
मुंबई- मल्यायम अभिनेता प्रबीश चक्कलअक्कल शूटींग दरम्यान बेशुद्ध होऊन पडले आणि त्यांचं निधन झालं. ते ४४ वर्षांचे होते. प्रबीश केरळमधील कोच्चिमध्ये एका युट्युब चॅनेलसाठी शूटींग करत होते तेव्हा ते अचानक बेशुद्ध पडले.   हे ही वाचा:  बापरे ! साऊथची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करते एकावेळी १०८ सूर्यनमस्कार,...