एकूण 6 परिणाम
December 28, 2020
मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिदरी यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी ते कर्नाटकात एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात...
December 07, 2020
मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनाशी लढता लढता निधन झालं. दिव्या गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होती आणि कोरोनामुळे तिची तब्येत बिघडली होती. दिव्याच्या आईने काही दिवसांआधीच माहिती दिली होती की दिव्याची तब्येत गंभीर आहे.   व्हिडिओ: 'पौरशपुर'चा टिझर रिलीज...
November 11, 2020
मुंबई -  एक काळ होता त्यावेळी टेलिव्हिजनवरुन प्रसारित होणा-या कार्टुन कार्यक्रमांचा राखीव प्रेक्षक होता. त्याला वेगळा प्राधान्यक्रम होता. त्यावेळी आता सारखी ढीगभर कार्टूनची चॅनेल्स नव्हती. म्हणून जे काही मोजकेच कार्टुन होते त्यांच्यातील क्रिएटिव्हीटी कमालीची सुंदर होती. त्याला मिळणारा प्रतिसाद...
October 31, 2020
मुंबई - जगभरात प्रचंड लोकप्रिय असणा-या जेम्स बाँड या चित्रपट मालिकेतील पहिल्या जेम्स बाँड अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. सिन कॉनेरी असे त्या अभिनेत्याचे नाव होते. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने सगळ्या जगातील सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेणा-या कॉनेरीच्या जाण्याने हॉलीवूडवर मोठी...
October 15, 2020
मुंबई- इजिप्तचे प्रसिद्ध अभिनेते महमूद यासिन यांचं निधन झालं आहे. ते ७९ वर्षांचे होते. सोशल मिडियावर चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ते २० व्या शतकातील इजिप्त सिने जगतातले आधारस्तंभ मानले जायचे. यासिन यांना वयामुळे होत असलेल्या समस्यांचा सामना करत होते. हे ही वाचा: ...
September 14, 2020
मुंबई- मल्यायम अभिनेता प्रबीश चक्कलअक्कल शूटींग दरम्यान बेशुद्ध होऊन पडले आणि त्यांचं निधन झालं. ते ४४ वर्षांचे होते. प्रबीश केरळमधील कोच्चिमध्ये एका युट्युब चॅनेलसाठी शूटींग करत होते तेव्हा ते अचानक बेशुद्ध पडले.   हे ही वाचा:  बापरे ! साऊथची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करते एकावेळी १०८ सूर्यनमस्कार,...