एकूण 12 परिणाम
November 10, 2020
मुंबई: शिवडी क्षयरोग रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.ललितकुमार आनंदे यांना पदावरुन बाजूला करण्याबरोबरच 12 परिचारीका आणि 1 डॉक्टराविरोधात चौकशी करुन त्यांना गंभीर स्वरुपाच्या शिक्षा देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. सूर्यभान यादव या 27 वर्षीय तरुण रुग्णांचा मृतदेह क्षयरोग रुग्णालयाच्या शौचालयात 14...
November 05, 2020
मुंबई: महाराष्ट्र सरकारने अखेर महाराष्ट्रातील सर्व खासगी डॉक्टरांना कोरोना लसीकरणाच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जवळपास 45000 डॉक्टरांनाही कोरोना लसीचा डोस दिला जाणार आहे.  कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांचे लक्ष लसीकडे...
October 31, 2020
पथ्रोट (जि. अमरावती) : व्यापाऱ्यांच्या भावाला बळी न पडता संत्रा फळाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांनी नफा मिळवणे सुरू केले असून प्रत्येकच संत्रा उत्पादकांना हिंमत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सध्या संत्रा फळांच्या विक्रीचा व्यवसाय अत्यंत डबघाईस आलेला आहे. बाजारपेठेत संत्रा फळांना भाव...
October 25, 2020
  मुंबई - ब्रेन ट्यूमरमुळे अंधत्व आलेल्या मुंबईतील 72 वर्षीय एका व्यक्तीच्या मेंदूवर जटील शस्त्रक्रिया करून नव्याने जीवदान मिळाले आहे. या व्यक्तीच्या पिट्यूटरी ग्रंथीमध्ये ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. या ट्यूमरमध्ये व्यक्तीच्या दृष्टीवर परिणाम झाला होता. परंतु, अशा स्थितीत या रूग्णावर...
October 24, 2020
मुंबई - 24: संपूर्ण जगानेच न भूतो न भविष्यती असा कोरोना संक्रमणाचा काळ अनुभवला, लॉकडाउन म्हणजे आपल्याच घरातच बंदिवान बनण्याचा अनुभव भारतातील नागरिकांनी घेतला. महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनचा कालावधी हा सहा महिन्यांहून अधिक होता आणि आजही अनेक बंधने स्वीकारून आपण अनलॉकला सामोरे जात आहोत. या सहा...
October 17, 2020
मुंबई - अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे नवरात्री स्पेशल फोटोशूट नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय असतो.  दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. यात कधी स्त्रीशक्तीला सलाम असतो, तर कधी अदिशक्तीला आदरांजली असते तर कधी...
October 07, 2020
मुंबई : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर उपचारांमध्ये टेलिमेडिसीनचा वापर वाढला असून देशभरातील 58 टक्के महिला डॉक्टरांनी टेलिमेडिसीनचा पर्याय स्विकारला आहे. नुकताच अमेरिकेतील परड्यू विद्यापीठ आणि स्ट्रेटजिक मार्केटिंग सोल्यूशन्स अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील डॉक्टरांचा...
September 30, 2020
मुंबई, ता. 30 : कोरोना काळात प्रामाणिकपणे काम करणा-या डॉक्टरांना शासकीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राज्यातील 90 डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. राज्यभरातील काही जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिका-यांना अरेरावी तसेच अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने डॉक्टरांचे खच्चीकरणा होत असल्याचे डॉक्टरांचे...
September 24, 2020
मुंबई: पाणी शिरूनही, सर्व स्टाफ कामात, कर्तव्यात कोणतीही कुचराई नाही हा अनुभव आला आहे नायर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना. कोरोना युद्धात मानवी निर्मित अडथळे पार करताना डॉक्टरांच्या नाकी नऊ येत असतानाच बुधवारी डॉक्टरांना निसर्ग आपत्तीला ही सामोरे जावे लागले. तरीही त्यावर मात करून रुग्णसेवेचे...
September 22, 2020
मुंबई: मुंबईतल्या जंबो कोविड केंद्रावर खासगी हॉस्पीटलमधील नामांकित डॉक्टरांची नियुक्ती केल्यानंतर पालिका प्रशासनाने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. अनेक कोविड केंद्रातील अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्यामुळे या केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ञांची नियुक्ती करण्याची प्रक्रीया पालिकेने...
September 20, 2020
मुंबई, 20: मुंबईतील एका 55 वर्षीय महिलेच्या पोटातून चक्क 11 किलोचा ट्यूमर काढण्यात आला आहे. या महिलेला पोटाचे आजार होत असल्याने तपासणी केली असता, पोटामध्ये गाठ असल्याचं आढळून आले. साधारणतः नऊ तास शस्त्रक्रिया केल्यानंतर मोठ्या शर्थीने डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून ही गाठ काढली आहे. चेंबूर येथील...
September 14, 2020
मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संकट काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी डॉक्टर, पोलिस, नर्स, पालिका कर्मचाऱ्यांना आपली भूमिका चोख बजावली. कर्तव्य बजावत असताना अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसमुळे बरेच आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना आपला...