एकूण 6 परिणाम
November 10, 2020
मुंबई: शिवडी क्षयरोग रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.ललितकुमार आनंदे यांना पदावरुन बाजूला करण्याबरोबरच 12 परिचारीका आणि 1 डॉक्टराविरोधात चौकशी करुन त्यांना गंभीर स्वरुपाच्या शिक्षा देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. सूर्यभान यादव या 27 वर्षीय तरुण रुग्णांचा मृतदेह क्षयरोग रुग्णालयाच्या शौचालयात 14...
November 05, 2020
मुंबई: महाराष्ट्र सरकारने अखेर महाराष्ट्रातील सर्व खासगी डॉक्टरांना कोरोना लसीकरणाच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जवळपास 45000 डॉक्टरांनाही कोरोना लसीचा डोस दिला जाणार आहे.  कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांचे लक्ष लसीकडे...
October 24, 2020
मुंबई - 24: संपूर्ण जगानेच न भूतो न भविष्यती असा कोरोना संक्रमणाचा काळ अनुभवला, लॉकडाउन म्हणजे आपल्याच घरातच बंदिवान बनण्याचा अनुभव भारतातील नागरिकांनी घेतला. महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनचा कालावधी हा सहा महिन्यांहून अधिक होता आणि आजही अनेक बंधने स्वीकारून आपण अनलॉकला सामोरे जात आहोत. या सहा...
September 30, 2020
मुंबई, ता. 30 : कोरोना काळात प्रामाणिकपणे काम करणा-या डॉक्टरांना शासकीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राज्यातील 90 डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. राज्यभरातील काही जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिका-यांना अरेरावी तसेच अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने डॉक्टरांचे खच्चीकरणा होत असल्याचे डॉक्टरांचे...
September 18, 2020
पुणे - पुण्यातील कोरोना रुग्णांवरील उपचार व्यवस्था वाढविण्यासाठी खासगी हॉस्पिटलमधील "आयसीयू' आणि ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करून घेण्यासाठी महापालिकेने प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनाच रस्त्यांवर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. "हॉस्पिटलमध्ये जाऊन मोकळ्या बेड मिळवा, त्यात तुमचे हितसंबंध आडून आणू नका. अशा...
September 14, 2020
मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संकट काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी डॉक्टर, पोलिस, नर्स, पालिका कर्मचाऱ्यांना आपली भूमिका चोख बजावली. कर्तव्य बजावत असताना अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसमुळे बरेच आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना आपला...