एकूण 24 परिणाम
January 11, 2021
मुंबई : कायम सेवेत सामावून घ्यावे व रोखठोक मानधन न देता सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्‍टरांनी सोमवारी (ता. 11) काम बंद आंदोलन पुकारले आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयात सकाळी 8 वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात करण्यात येणार असून...
January 07, 2021
कोलकाता- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सौरव गांधी म्हणाले की ते ठीक आहेत आणि लवकरच वापसी करतील. कोलकाताच्या वूडलँड्स...
January 03, 2021
नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी Drugs Controller General of India(DCGI) कडून मान्यता देण्यात आली आहे. याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन भारताचे अभिनंदन केलं आहे. मोदींनी म्हटलंय की, कोरोना...
January 03, 2021
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना लशीबाबत खूशखबर मिळाली आहे. डीसीजीआयने सीरम इन्सिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला भारतात आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे. दोन्ही लशींच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन अभिनंदन केले आहे. त्यांनी या...
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने गारठा वाढला आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला अशा अन्य विषाणूजन्य आजारांचं प्रमाण वाढले आहे. कोरोनामध्येही अशाच प्रकारची लक्षणं आढळून येत असल्यानं नागरिकांनी वेळीच डॉक्टरांकडं जाऊन यांचं निदान आणि उपचार करणं गरजेचं असल्याचं...
December 22, 2020
मुंबई ता.२२ :  राज्यातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्थे अंतर्गत कोरोनाकाळात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना विशेष भत्ता देण्याचे निश्चित झाले आहे. या आधी मुंबई पुण्यातील डॉक्टरांना विशेष भत्ता देण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता मुंबई पुण्याप्रमाणेच राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोविड...
December 17, 2020
मुंबई, 17  :  कोविड 19  चा जगात प्रवेश होऊन या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या 12 महिन्यात कोविड 19 ने 9.74 दशलक्ष भारतीयांना आपले लक्ष्य बनवले. मात्र, याचे दुष्परिणाम एक वर्ष पूर्ण होत आले तरी कायम आहेत. कोविडनंतरच्या या दुष्परिणामांच्या संकल्पनेला लाँग कोविड असे म्हटले जात असून या...
December 09, 2020
मुंबई : जगभरातील देशांचे लक्ष लागलेल्या कोरोना लसीच्या चाचणीला सायन रुग्णालयात शनिवार 5 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या कॉव्हॅक्सिनची लस एक हजार स्वयंसेवकांना तीन महिन्यात दिली जाणार असून शनिवार ते आतापर्यंत 15 स्वयंसेवकांना कोवॅक्सीनची लस टोचण्यात आल्याचे सायन...
December 03, 2020
मुंबई : शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांची आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात 'अँजिओप्लास्टी सर्जरी' पार पडली. कालच संजय राऊत मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर आज त्यांच्यावर 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया पार पडली. संजय राऊत यांच्यावर पार पडलेली...
November 26, 2020
मुंबई: कोविड 19 च्या संसर्गामुळे अजूनही घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शिवाय, रुग्णालयात सध्या नॉन कोविड रुग्ण देखील वाढत असल्याने त्यांना ही रक्ताची गरज भासत आहे. हळूहळू शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मात्र, त्यांची ही रक्ता अभावी...
November 20, 2020
मुंबई: कोविड थंडावल्यानंतर इतर महत्वाच्या शस्त्रक्रिया सुरु करण्यावरुन पालिका रुग्णालयाच्या डॉक्टरामध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे इतर शस्तक्रिया टाळण्यावर पालिकेचा भर आहे. दरम्यान, सर्वसामान्य शस्त्रक्रिया सुरू करण्याची मागणी केईएमच्या डॉक्टरांनी केली आहे, अशा...
November 10, 2020
मुंबई: शिवडी क्षयरोग रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.ललितकुमार आनंदे यांना पदावरुन बाजूला करण्याबरोबरच 12 परिचारीका आणि 1 डॉक्टराविरोधात चौकशी करुन त्यांना गंभीर स्वरुपाच्या शिक्षा देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. सूर्यभान यादव या 27 वर्षीय तरुण रुग्णांचा मृतदेह क्षयरोग रुग्णालयाच्या शौचालयात 14...
November 05, 2020
मुंबई: महाराष्ट्र सरकारने अखेर महाराष्ट्रातील सर्व खासगी डॉक्टरांना कोरोना लसीकरणाच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जवळपास 45000 डॉक्टरांनाही कोरोना लसीचा डोस दिला जाणार आहे.  कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांचे लक्ष लसीकडे...
October 31, 2020
पथ्रोट (जि. अमरावती) : व्यापाऱ्यांच्या भावाला बळी न पडता संत्रा फळाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांनी नफा मिळवणे सुरू केले असून प्रत्येकच संत्रा उत्पादकांना हिंमत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सध्या संत्रा फळांच्या विक्रीचा व्यवसाय अत्यंत डबघाईस आलेला आहे. बाजारपेठेत संत्रा फळांना भाव...
October 25, 2020
  मुंबई - ब्रेन ट्यूमरमुळे अंधत्व आलेल्या मुंबईतील 72 वर्षीय एका व्यक्तीच्या मेंदूवर जटील शस्त्रक्रिया करून नव्याने जीवदान मिळाले आहे. या व्यक्तीच्या पिट्यूटरी ग्रंथीमध्ये ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. या ट्यूमरमध्ये व्यक्तीच्या दृष्टीवर परिणाम झाला होता. परंतु, अशा स्थितीत या रूग्णावर...
October 24, 2020
मुंबई - 24: संपूर्ण जगानेच न भूतो न भविष्यती असा कोरोना संक्रमणाचा काळ अनुभवला, लॉकडाउन म्हणजे आपल्याच घरातच बंदिवान बनण्याचा अनुभव भारतातील नागरिकांनी घेतला. महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनचा कालावधी हा सहा महिन्यांहून अधिक होता आणि आजही अनेक बंधने स्वीकारून आपण अनलॉकला सामोरे जात आहोत. या सहा...
October 17, 2020
मुंबई - अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे नवरात्री स्पेशल फोटोशूट नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय असतो.  दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. यात कधी स्त्रीशक्तीला सलाम असतो, तर कधी अदिशक्तीला आदरांजली असते तर कधी...
October 07, 2020
मुंबई : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर उपचारांमध्ये टेलिमेडिसीनचा वापर वाढला असून देशभरातील 58 टक्के महिला डॉक्टरांनी टेलिमेडिसीनचा पर्याय स्विकारला आहे. नुकताच अमेरिकेतील परड्यू विद्यापीठ आणि स्ट्रेटजिक मार्केटिंग सोल्यूशन्स अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील डॉक्टरांचा...
September 30, 2020
मुंबई, ता. 30 : कोरोना काळात प्रामाणिकपणे काम करणा-या डॉक्टरांना शासकीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राज्यातील 90 डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. राज्यभरातील काही जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिका-यांना अरेरावी तसेच अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने डॉक्टरांचे खच्चीकरणा होत असल्याचे डॉक्टरांचे...
September 24, 2020
मुंबई: पाणी शिरूनही, सर्व स्टाफ कामात, कर्तव्यात कोणतीही कुचराई नाही हा अनुभव आला आहे नायर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना. कोरोना युद्धात मानवी निर्मित अडथळे पार करताना डॉक्टरांच्या नाकी नऊ येत असतानाच बुधवारी डॉक्टरांना निसर्ग आपत्तीला ही सामोरे जावे लागले. तरीही त्यावर मात करून रुग्णसेवेचे...