एकूण 7 परिणाम
December 15, 2020
मुंबईः  काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचं नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आलं. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये असलेल्या अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची चौकशी एनसीबीद्वारे केली जात आहे. त्यातच अर्जुन रामपालचंही आलं होतं. याआधी अर्जुनची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर...
December 09, 2020
मुंबईः अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई केली आहे. एनसीबीनं फरार ड्रग्ज पेडलरलाला अटक केली आहे. मिलत नगर लोखंडवाला एनसीबीनं छापेमारी केली. त्यावेळी फरार ड्रग्ज पेडलर रिगल महाकाल याला अटक करण्यात आली.  एनसीबीने ड्रग पेडलर रिगल...
October 17, 2020
मुंबई- अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तीन-तीन तपास यंत्रणांनी चौकशी करुनही काहीच निष्पन्न झाले नाही. एनसीबीची चौकशीसुद्धा जनतेची दिशाभूल करण्याकरता केली गेली आणि ती फार्सच ठरली. या प्रकरणात भाजपाचा ड्रग अँगल समोर आला होता आणि मोदींच्या बायोपिक निर्मात्यांचे नावही चर्चेत आले होते म्हणून बॉलीवूड व...
October 01, 2020
मुंबई-अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मिडियावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो. एखादी पोस्ट त्याने सोशल मिडियावर शेअर केली की त्याचं यूजर्सच्या कमेंटवर चांगलंच लक्ष असतं. म्हणूनंच अनेकदा तो ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतो. आता पुन्हा एकदा अभिषेक बच्चनवर असं करण्याची वेळ ट्रोलर्सनी आणली आहे.  हे ही वाचा: राधे...
September 25, 2020
मुंबईः  एनसीबीचं विशेष तपास पथक (एसआयटी) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधीत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. सुशांतनं आत्महत्येचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं. त्यात आता काही अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप चॅटवरुन ड्रग्स संदर्भात काही...
September 25, 2020
मुंबईः एनसीबीचं विशेष तपास पथक (एसआयटी) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधीत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. सुशांतनं आत्महत्येचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं. या चौकशीदरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवतीला अटक केली गेली. रियासह तिचा भाऊ शौविक आणि...
September 14, 2020
मुंबई:  बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवताना संशय येऊ नये यासाठी आलिशान मर्सिडीज कारचा वापर तस्कर करत असल्याची बाब केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी शनिवारी दोन मुख्य वितरकांसह सहा जणांना अटक केली असून तस्करीसाठी वापरण्यात येणारी मर्सिडीज जप्त करण्यात आली...