एकूण 9 परिणाम
January 03, 2021
नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी Drugs Controller General of India(DCGI) कडून मान्यता देण्यात आली आहे. याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन भारताचे अभिनंदन केलं आहे. मोदींनी म्हटलंय...
January 03, 2021
नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी Drugs Controller General of India(DCGI) कडून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर झायड्स कॅडिलाची लस 'झायकोव्ह-डी' च्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजुरी...
December 30, 2020
नवी दिल्ली- कोरोना लशीसंबंधात भारतीयांना आज चांगली बातमी समजू शकते. कोरोना लस कोविशिल्डला आज आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते. बुधवारी कोरोना लशीसंबंधी एक्सपर्टं कमेटीची (SEC) बैठक सुरु आहे, ज्यात कोरोना लशीला मंजुरी मिळण्याचा निर्णय होऊ शकतो.  सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लशीच्या...
December 20, 2020
इंफाळ : ड्रग्स प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर मणिपूरच्या अप्पर पोलिस अधीक्षक (एएसपी) थाओनाजम ब्रिंदा यांनी शुक्रवारी (ता.१८) मुख्यमंत्री शौर्य पदक परत केले. या ड्रग्स प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी एडीसी अध्यक्ष आणि इतर 6 जणांवर आरोप होते.  ड्रग्स प्रकरणातील तपासासंदर्भातच पोलिस अधिकारी ब्रिंदा...
December 15, 2020
मुंबई- प्रसिद्ध कॉमेडिअन भारती सिंहचे चाहते आणि मित्रमंडळी तिच्यासोबत आहेत म्हणूनंच तिचं नशीब देखील तिला साथ देत आहे. याच कारणामुळे भारती सिंह पुन्हा एकदा प्रसिद्ध कॉमेडी टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये परतली आहे. या शोसाठी भारतीने तिच्या शूटींगला देखील सुरुवात केली असून याबाबतची माहिती तिने स्वतः...
November 28, 2020
मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच एनसीबीने धाड टाकली होती. भारतीच्या घरातून अंमली पदार्थ जप्त केल्यानंतर एनसीबीने भारती आणि तिचा पती हर्ष यांना अटक केली होती. नुकताच भारती आणि हर्ष यांना या प्रकरणात कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. मात्र...
September 22, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाचं ड्रग कनेक्शनमध्ये नाव आल्यानंतर तिने सोशल मिडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय की तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर ड्रग्स तिने घेतलेले नाहीत. दियाने एकामागोमाग एक असे तीन ट्विट...
September 22, 2020
नवी दिल्ली-  भारतीय औषध नियामक मंडळाने कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत कोविड लशीमुळे जर 50 टक्के स्वयंसेवकांच्या शरीरात इम्युनिटी तयार झाली असेल, तर अशा लशीला परवानगी देण्यात येईल, असं औषध नियामक मंडळाने Drugs Standard Control...
September 22, 2020
जळगाव : जिल्ह्यातील कोविड-१९ या विषाणूच्या संसर्गासंदर्भातील औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करणा-यांविरुध्द कारवाई करण्याचे अधिकार आता जळगाव जिल्ह्यातील सर्व इंन्सिडंट कमांडर यांना प्रदान करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. ‘सकाळ’ने आजच्या अंकात ‘रेमडेसिवर इंजेक्शनचा...