एकूण 4 परिणाम
January 14, 2021
मुंबईः राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर गुरुवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकानं छापा टाकला आहे. ड्रग्स बाळगल्या प्रकरणी आज हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी एनसीबीकडून समन्स देखील बजावण्यात आला होता....
December 09, 2020
मुंबईः अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई केली आहे. एनसीबीनं फरार ड्रग्ज पेडलरलाला अटक केली आहे. मिलत नगर लोखंडवाला एनसीबीनं छापेमारी केली. त्यावेळी फरार ड्रग्ज पेडलर रिगल महाकाल याला अटक करण्यात आली.  एनसीबीने ड्रग पेडलर रिगल...
September 22, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाचं ड्रग कनेक्शनमध्ये नाव आल्यानंतर तिने सोशल मिडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय की तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर ड्रग्स तिने घेतलेले नाहीत. दियाने एकामागोमाग एक असे तीन ट्विट...
September 22, 2020
जळगाव : जिल्ह्यातील कोविड-१९ या विषाणूच्या संसर्गासंदर्भातील औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करणा-यांविरुध्द कारवाई करण्याचे अधिकार आता जळगाव जिल्ह्यातील सर्व इंन्सिडंट कमांडर यांना प्रदान करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. ‘सकाळ’ने आजच्या अंकात ‘रेमडेसिवर इंजेक्शनचा...