एकूण 1028 परिणाम
October 02, 2020
मुंबई- बॉलीवूड ड्रग केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर इंडस्ट्रीतील अनेक मोठी नावं समोर आली आहेत. दीपिका पदूकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची एनसीबीने चौकशी केली आहे. याशिवाय तीन अभिनेत्यांची चौकशी लवकरंच होणार असल्याचं कळतंय. ड्रग्स नेक्ससमध्ये एक अभिनेता मास्टरमाईंड ...
October 02, 2020
जळगाव: प्लाझ्मा कोरोनावर सर्वांत मोठे औषध होऊ शकते. प्लाझ्मादानासाठी कोरोनामधून बरे झालेल्यांनी पुढे यावे. स्वतःचे आरोग्य स्वतःच्या हाती हे लक्षात घेऊन वेळोवेळी तपासण्या करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.  श्री जैन युवा फाउंडेशन, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स आणि इंडियन रेडक्रॉस...
November 06, 2020
पुणे - अंमली पदार्थ विक्रीसाठी  आणल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या अधिकाऱ्यानी अटक केलेल्या आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश व्ही. पी. आदोने यांनी हा अर्ज फेटाळला. योगेश माणिक असे जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी माणिकला पुणे -...
October 16, 2020
मुंबई- सँडलवूड ड्रग केस प्रकरणात नाव आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या घरी पोलिसांना छापेमारी केली होती. त्यानंतर विवेक ऑबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा देखील या प्रकरणात गुंतली असल्याचं समोर आलं आहे. या कारणामुळे प्रियांका अल्वाला बंगळुरु शहर क्राईम ब्रांच पोलिसांनी नोटिस...
January 03, 2021
नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी Drugs Controller General of India(DCGI) कडून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर झायड्स कॅडिलाची लस 'झायकोव्ह-डी' च्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजुरी...
December 30, 2020
नवी दिल्ली- कोरोना लशीसंबंधात भारतीयांना आज चांगली बातमी समजू शकते. कोरोना लस कोविशिल्डला आज आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते. बुधवारी कोरोना लशीसंबंधी एक्सपर्टं कमेटीची (SEC) बैठक सुरु आहे, ज्यात कोरोना लशीला मंजुरी मिळण्याचा निर्णय होऊ शकतो.  सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लशीच्या...
November 03, 2020
पुणे - अमली पदार्थविरोधी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दक्षिणेकडील राज्यांमधून गांजा, तर उत्तरेकडील काही राज्यांमधूनही ब्राऊन शुगर, कोकेन, अफीमसारखे पदार्थ राज्यात पोचविले जात असल्याचे आढळून आले आहे. मुंबईमधून मेफेड्रोन (एमडी) पुण्यात येतो. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पावणेदोन वर्षांत १७६ जणांना अटक केली...
September 22, 2020
सध्या ड्रग्ज कनेक्शनने बॉलीवू़ड चांगलेच हादरले आहे. या साऱ्या प्रकरणात दिपिका पदूकोणचे नाव समोर आल्याने यावरील चर्चा चांगलीच रंगली आहे. मात्र, भारतात हजारो वर्षांपासून गांजाचे सेवन केलं जात आहे. इतकंच नव्हे तर अथर्ववेदात पाच महान झाडांमध्ये गांजाचे नाव घेतलं गेलं आहे. त्याअर्थी हिंदू संस्कृतीचं...
September 30, 2020
पुणे - औषधांच्या वैद्यकीय चाचण्यांची माहिती अत्याधुनिक पद्धतीने संकलित करण्यासाठी पुण्यातील संशोधकांनी ‘कोविड कवच’ नावाचे ॲप विकसित केले आहे. आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) पुढाकारातून विकसित करण्यात आलेले हे ॲप कोरोना उपचारातील आयुर्वेदिक औषधांच्या चाचण्यांसाठी...
September 26, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आत्महत्या की हत्या यावरून सुरु झाला होता. मात्र आता या तपासाला फाटे फुटले असून ड्रग्ज कनेक्शनचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या ड्रग्ज कनेक्शन तपासाचा व्याप देखील दिवसेंदिवस वाढतच चालला असून संपूर्ण बॉलिवूडच या प्रकरणाने धास्तावलेलं आहे....
October 08, 2020
पिंपरी : सध्या ड्रग्ज प्रकरणावरुन देशभरात चर्चा सुरु असतानाच चाकण परिसरात २० कोटींचे ड्रग्ज जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण परिसरात २० कोटी रुपयांचे मेफड्रॉन ड्रग्ज जप्त केल्याची मोठी कारवाई केली. बुधवारी दुपारी ही...
September 18, 2020
मुंबई- शिरोमणी अकाली दल (SAD) चे विधानसभा आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांच्या तक्रारीवर कारवाई करत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) मुख्यालयाने मुंबईच्या एनसीबीला बॉलीवूडच्या काही बड्या लोकांविरोधात तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सिरसा यांनी करण जोहर, दीपिका पदूकोण, विक्की कौशल सोबत इतर काही...
October 02, 2020
कोल्हापूर, ः कोरोनाच्या औषध खरेदीशी जिल्हा परिषद व पदाधिकाऱ्यांचा काही संबंध नाहीत. तरीही विरोधक सातत्याने जिल्हा परिषदेची बदनामी करत आहेत. अशी बदनामी होऊ नये, अशी विनंतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने विरोधकांना व विशेषत: राजवर्धन निंबाळकर यांना केल्याचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले. या वेळी जिल्हा...
September 28, 2020
अमरावती ः ग्रामिण भागात गांजातस्करीचे नेटवर्क एक महिला चालवीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महामार्गावरील एजंटच्या माध्यमातुन माल पुरवठा करण्याचा प्रयत्न करताना त्या महिलेसह दोन साथीदार अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 6 लाख 96 हजार रुपयांचा गांजा, एमएच 27 बीए 3826 क्रमांकाची 30...
November 17, 2020
नागपूर : कामठी रोडवरील भारत पेट्रोलपंपासमोर मॅफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीस घेऊन येणाऱ्या चार ड्रग्स तस्करांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तस्करांकडून १ लाख ३७ हजार ३२० रुपयांची ३४ ग्रॅम ३३ मिली एमडी पावडर जप्त केली.  दिवाळीच्या सणादरम्यान ड्रग्स तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत....
October 01, 2020
नागपूर : मोमीनपुऱ्यातील कुख्यात गुंड शानू अन्सारीच्या भावाने दोन साथीदारांच्या मदतीने १५ वर्षीय प्रेयसीचे ड्रग्स देऊन अपहरण केले. तिला दोन दिवसांनी शहरात आणून सोडले. ती नशेच्या धुंदीतच तहसील पोलिस ठाण्यात आली. तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुलीवर अत्याचार...
December 31, 2020
पुणे - कोल्हापूर येथील ओंकार इंडस्ट्रीज येथून 388 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. याप्रकरणी आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना आश्रय व आर्थिक रसद पुरवत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत शकते, असे नमूद...
January 07, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील वारगाव येथे गांजासह संशयिताला पकडल्याने अंमली पदार्थाचे रॅकेट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याच्या संशयाला बळकटी मिळाली आहे. त्याचा छडा लावण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.  गांजा विक्री करणाऱ्या एकाला आज स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले....
January 06, 2021
मुंबई -  वेगळ्या धाटणीचा अभिनेता म्हणून आर माधवन हा प्रेक्षकांना परिचित आहे. रहेना है तेरे दिल में या चित्रपटाच्या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला होता. त्यानंतर अनेक चित्रपटांतून त्यानं प्रेक्षकांची मने जिंकली. आर माधवन हा केवळ अभिनेता नाही तर समाजातील चूकीच्या गोष्टींवर ठाम भूमिका...
September 24, 2020
पुणे - एकीकडे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील अमंली पदार्थांचा विषय चर्चेत असताना पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. हिंजवडीत असलेल्या आयटी हबमध्ये सुमारे 25 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात...