एकूण 4 परिणाम
January 14, 2021
मुंबईः राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर गुरुवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकानं छापा टाकला आहे. ड्रग्स बाळगल्या प्रकरणी आज हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी एनसीबीकडून समन्स देखील बजावण्यात आला होता....
December 20, 2020
इंफाळ : ड्रग्स प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर मणिपूरच्या अप्पर पोलिस अधीक्षक (एएसपी) थाओनाजम ब्रिंदा यांनी शुक्रवारी (ता.१८) मुख्यमंत्री शौर्य पदक परत केले. या ड्रग्स प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी एडीसी अध्यक्ष आणि इतर 6 जणांवर आरोप होते.  ड्रग्स प्रकरणातील तपासासंदर्भातच पोलिस अधिकारी ब्रिंदा...
December 09, 2020
मुंबईः अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई केली आहे. एनसीबीनं फरार ड्रग्ज पेडलरलाला अटक केली आहे. मिलत नगर लोखंडवाला एनसीबीनं छापेमारी केली. त्यावेळी फरार ड्रग्ज पेडलर रिगल महाकाल याला अटक करण्यात आली.  एनसीबीने ड्रग पेडलर रिगल...
September 25, 2020
मुंबईः एनसीबीचं विशेष तपास पथक (एसआयटी) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधीत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. सुशांतनं आत्महत्येचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं. या चौकशीदरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवतीला अटक केली गेली. रियासह तिचा भाऊ शौविक आणि...