September 22, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाचं ड्रग कनेक्शनमध्ये नाव आल्यानंतर तिने सोशल मिडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय की तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर ड्रग्स तिने घेतलेले नाहीत. दियाने एकामागोमाग एक असे तीन ट्विट...