एकूण 9 परिणाम
December 15, 2020
मुंबई- प्रसिद्ध कॉमेडिअन भारती सिंहचे चाहते आणि मित्रमंडळी तिच्यासोबत आहेत म्हणूनंच तिचं नशीब देखील तिला साथ देत आहे. याच कारणामुळे भारती सिंह पुन्हा एकदा प्रसिद्ध कॉमेडी टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये परतली आहे. या शोसाठी भारतीने तिच्या शूटींगला देखील सुरुवात केली असून याबाबतची माहिती तिने स्वतः...
November 28, 2020
मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच एनसीबीने धाड टाकली होती. भारतीच्या घरातून अंमली पदार्थ जप्त केल्यानंतर एनसीबीने भारती आणि तिचा पती हर्ष यांना अटक केली होती. नुकताच भारती आणि हर्ष यांना या प्रकरणात कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. मात्र...
October 17, 2020
मुंबई- अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तीन-तीन तपास यंत्रणांनी चौकशी करुनही काहीच निष्पन्न झाले नाही. एनसीबीची चौकशीसुद्धा जनतेची दिशाभूल करण्याकरता केली गेली आणि ती फार्सच ठरली. या प्रकरणात भाजपाचा ड्रग अँगल समोर आला होता आणि मोदींच्या बायोपिक निर्मात्यांचे नावही चर्चेत आले होते म्हणून बॉलीवूड व...
October 16, 2020
मुंबई- सँडलवूड ड्रग केस प्रकरणात नाव आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या घरी पोलिसांना छापेमारी केली होती. त्यानंतर विवेक ऑबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा देखील या प्रकरणात गुंतली असल्याचं समोर आलं आहे. या कारणामुळे प्रियांका अल्वाला बंगळुरु शहर क्राईम ब्रांच पोलिसांनी नोटिस...
October 01, 2020
मुंबई-अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मिडियावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो. एखादी पोस्ट त्याने सोशल मिडियावर शेअर केली की त्याचं यूजर्सच्या कमेंटवर चांगलंच लक्ष असतं. म्हणूनंच अनेकदा तो ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतो. आता पुन्हा एकदा अभिषेक बच्चनवर असं करण्याची वेळ ट्रोलर्सनी आणली आहे.  हे ही वाचा: राधे...
September 26, 2020
मुंबई- बॉलीवूडमध्ये सध्या ड्रग प्रकरण गाजतंय. बी-टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी आत्तापर्यंत यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यातंच आता राखी सावंतने या मुद्द्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. राखीचं म्हणणं आहे की 'अभिनेत्री स्लिम राहण्यासाठी ड्रग्स घेतात जेणेकरुन त्यांना भूक लागू नये. यासाठी सेलिब्रिटी...
September 24, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने बॉलीवूडच्या ड्रग कनेक्शनबाबत मोठे खुलासे केले आहेत. शर्लिनने दावा केला आहे की मोठे क्रिकेटर्स आणि सुपरस्टार्स यांच्या पत्नी ड्रग्स घेतात. शर्लिनने असं देखील म्हटलं आहे की केकेआरच्या मॅचनंतरच्या पार्टीमध्ये क्रिकेटर्स आणि सुपरस्टार्स यांच्या पत्नींना...
September 22, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाचं ड्रग कनेक्शनमध्ये नाव आल्यानंतर तिने सोशल मिडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय की तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर ड्रग्स तिने घेतलेले नाहीत. दियाने एकामागोमाग एक असे तीन ट्विट...
September 18, 2020
मुंबई- शिरोमणी अकाली दल (SAD) चे विधानसभा आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांच्या तक्रारीवर कारवाई करत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) मुख्यालयाने मुंबईच्या एनसीबीला बॉलीवूडच्या काही बड्या लोकांविरोधात तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सिरसा यांनी करण जोहर, दीपिका पदूकोण, विक्की कौशल सोबत इतर काही...