एकूण 143 परिणाम
December 12, 2020
मुंबई - प्रख्यात अभिनेता व दिग्दर्शक याचा मैदान नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यासंबंधीची अधिक माहिती त्यानं सोशल मीडियाव्दारे दिली आहे. अजयच्या या चित्रपटाविषयी ब-याच काळापासून प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता त्यानं त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करुन चाहत्यांना दिलासा दिला आहे....
November 17, 2020
सांगली-  कोरोनाच्या सावटात दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीला प्रचंड उत्साह दिसून आला. तर दिवाळी पाडव्याला दसऱ्याहून अधिक सोने-चांदी खरेदीची उलाढाल झाल्याचे चित्र दिसले. सांगलीतील सराफ पेठेत सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचंड गर्दी दिसली. दसऱ्याला जवळपास 12 कोटीची उलाढाल झाल्याचा अंदाज होता....
November 14, 2020
नांदेड - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ४९१ खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक झाले आहेत. त्यातील एक लाख ७३ हजार ९०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे एक हजार १९२ कोटी ६० लाख रुपये जमा झाले आहेत....
November 13, 2020
नांदेड - नांदेडमध्ये शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी आलेल्या अहवालात २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात ३७ रुग्णांवर औषधोपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शुक्रवारी दिवसभरात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर उपचार सुरू असलेल्या १६ जणांची प्रकृती अतीगंभीर आहे...
November 13, 2020
धर्माबाद, (जि. नांदेड) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना दिवाळीसाठी नोव्हेंबर महिन्यासाठी प्रतिकुटुंब एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला...
November 13, 2020
नांदेड : नागापूर (ता. भोकर) येथील आत्मातंर्गत स्थापन झालेल्या बळीराजा शेतकरी गटातील १६ शेतकऱ्यांनी झेंडू फुलांची लागवड केली आहे. दसरा तसेच दिवाळीत बाजार मिळाल्याने खर्च वजा जाता एकरी साडेतीन लाख रुपये शिल्लक राहिल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले. कृषी निविष्ठा, भाजीपाला व फुलशेती करण्यासाठी नागापूर येथे...
November 07, 2020
सांगली : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ठप्प असलेले अर्थचक्र दसरा, दिवाळीमुळे हळूहळू गतिमान होऊ लागले आहे. जिल्ह्याच्या जीएसटी संकलनात मागील चार महिने वाढ होत आहे. गतवर्षीच्या ऑक्‍टोबर महिन्यातील कर वसुलीच्या तुलनेत यंदाच्या ऑक्‍टोबर महिन्यात 10.76 टक्के जादा कर वसुली झाली आहे.  कोरोनामुळे...
November 03, 2020
पिंपळगाव बसवंत ( जि.नाशिक) : कोरोनामुळे अखेरचा श्‍वास घेतलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जवळचे नातेवाइकही येऊ शकत नाहीत. अशी दहशत कोरोनाने जनमाणसात पसरविली आहे. मात्र अशा भीतीच्या वातावरणातही पिंपळगाव बसवंतच्या स्मशानभूमीत कर्तव्यावर असलेला पंकज इरावार निष्ठेने सेवा देतोय. जळणारी चिता व दु:खाचे...
October 27, 2020
बीड : यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेऊन ऑनलाइन दसरा मेळावा घेणार असल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. गडावर कोणीही येऊ नये असे असे आवाहनही त्यांनी केले. मात्र, भगवान बाबांवरील भक्तीने प्रेरित होऊन उत्स्फूर्तपणे भक्तगण त्या ठिकाणी जमा झाले. स्वतः पंकजा मुंडे यांनी परवानगी घेऊन दर्शनाला...
October 27, 2020
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर परिसरातील तीन उद्यानांमधील दगडांवर विविध प्राण्यांची अत्यंत आकर्षक आणि बोलकी चित्रे काढण्यात येत आहेत. याअंतर्गत दहिसर पूर्व परिसरातील जरीमरी उद्यानात असणाऱ्या एका पाषाणावर 'पांडा' या प्राण्याचे चित्र चितारण्यात आले असून दहिसर पश्चिम परिसरातील ज़ेन...
October 27, 2020
मुंबई, ता. 27 : नुकताच मुंबईतील महत्वाच्या जागांचे रेडीरेकनर दर कमी करण्याबाबत घेतलेल्या निर्णयात पंधरा ते वीस हजार कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. काही ठराविक जमीन मालकांना फायदा व्हावा म्हणून हे दर कमी करण्याचे षडयंत्र रचण्यात आले, असा दावाही त्यांनी...
October 27, 2020
मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीला प्राधान्य देणाऱ्यांनी यावर्षी सुद्धा सुसाट खरेदी केली आहे. कोरोनाचा काळ असल्याने वाहन खरेदीवर परिणाम होणार असल्याची भिती असताना, गेल्या वर्षीच्या तुलनेत दसऱ्यापुर्वीच्या आठ दिवसांच्या वाहन खरेदीची आकडेवारी बघता, 2019 मध्ये 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत 46,779...
October 27, 2020
आळंदी :  किर्तन प्रवचन आहे मात्र, मंडप नाही, डामडौल नाही, ध्वनिक्षेपकांची आणि श्रोत्यांची गर्दी नाही आणि मानधनही नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली आठ महिन्यांपासून राज्यभरात वारकरी संप्रदायातील हजारो किर्तनकार प्रवचनकार, वारकरी आर्थिक विवंचनेत आहे. डामडौल करून होणारे हरिनाम सप्ताह गावोगावी बंद...
October 27, 2020
नांदेड :  कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलिसांना अनेकदा नदीत तलावात, विहिरीत बुडालेल्या लोकांना बाहेर काढावे लागते. अशावेळी पोलिस यंत्रणा स्थानिक मासेमार बांधवांची मदत घेते. कारण मासेमार कुठल्याही ठिकाणी पोहण्यात आणि मृतदेह शोधून काढण्यात तरबेज असतात.    महाराष्ट्रात १२ हजार ५३८ पदावर पोलिस...
October 27, 2020
बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवत विशेष म्हणजे कोरोनाच्या सावटामुळे यंदा ऑनलाईन पद्घधतीने नुकताच दसरा मेळावा घेतला. मेळावा जरी ऑनलाईन पद्धतीने घेतला असला तरी ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला तिथे मात्र कोणतेही नियम पाळले न गेल्याचे सांगून भाजप नेत्या...
October 27, 2020
मुंबई - दसरा आणि दिवाळीला आपल्या सहका-यांना वेगवेगळ्या भेटवस्तु दिल्या जातात. या दिवसाची गोड आठवण यानिमित्ताने राहावी असा त्यामागील उद्देश. दुसरं म्हणजे आपले सहकारी आणि आपल्यातील संवाद कायम राहून त्यांच्यातील कार्यक्षमता वाढीस लागावी अशा हेतूनेही भेटवस्तु देण्याची पध्दत आहे. अनेकजण या औचित्याला...
October 27, 2020
जगात कोणतीही गोष्ट खऱ्या अर्थी फुकट कधी मिळत नाही. वरकरणी ‘मोफत’ वाटणाऱ्या गोष्टींआड अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भुर्दंड दडलेला असतो; पण ते लक्षात न आल्यामुळे संबंधितांची फसगत होते आणि नंतर पश्‍चात्तापाची वेळ येते. सध्या अशा घटना सातत्याने घडत आहेत. असे व्यवहार करताना आधीच सावध न राहिल्यास संत...
October 27, 2020
कवठेएकंद : श्री सिद्धराज महाराज यांची विजयादशमी दिवशीची ग्रामप्रदक्षिणा भक्तीभावाने शांततेत पार पडली. भाविकांचा हर हर गजरात शासकीय देखरेखेखाली सोहळा संपन्न झाला. यंदा कोरोनामुळे शोभेचे दारूकाम न केल्यामुळे आतषबाजी विनाच दसरा सुना सुना होता.  "श्रीं'ची पूजाअर्चा होऊन मंदिरातील पालखी प्रदक्षिणा...
October 27, 2020
जळगाव ः दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील बाजारपेठेतील उलाढाल पन्नास कोटींच्या वर झाली आहे. सोने, वाहने, चैनीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू खरेदीसह नवीन घरांचे व्यवहार करण्यात आले. या सर्व क्षेत्रातील उलाढाल पन्नास ते साठ कोटींपर्यंत गेल्‍याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जाणवत...
October 27, 2020
पुणे - कोरोनाचा प्रत्येकाच्या मानसिकतेमध्ये बदल झाला. तो समजून घेऊन स्वतःमध्ये बदल करून त्यातून मार्ग काढणे आवश्‍यक आहे. याच विचाराने प्राध्यापकांसाठी घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरात देशाच्या सर्व भागातील ६५० जण सहभागी झाले होते. नवीन कौशल्य शिकण्यासाठी लॉकडाउनचा काळ सत्कारणी लागला, सावित्रीबाई फुले...