October 02, 2020
मुंबईः सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही आहे. अशातच आता शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा होणार की नाही? असा प्रश्न आता सध्या सर्वांनाच पडला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दसरा मेळाव्याचे भविष्य या क्षणी...