एकूण 2 परिणाम
October 25, 2020
शिवडी : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांची, तोरणांची तसेच आपट्याच्या पानांची खरेदी करण्यासाठी परळ आणि दादरच्या फूल मार्केटमध्ये ग्राहकांनी आज मोठी गर्दी केली. अवकाळी पाऊस आणि कोरोना संकटामुळे पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडूच्या फुलांचे उत्पादन यंदा कमी झाले आहे....
October 02, 2020
मुंबईः  सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही आहे. अशातच आता शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा होणार की नाही? असा प्रश्न आता सध्या सर्वांनाच पडला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  दसरा मेळाव्याचे भविष्य या क्षणी...