एकूण 148 परिणाम
जानेवारी 28, 2020
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील हिंसक निदर्शनांमागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेचा हात असून, त्यासाठी कॉंग्रेस नेते व कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल, वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह, दुष्यंत ए. दवे, तसेच अब्दुल समंद यांसारख्या प्रमुख व्यक्तींना पैसे मिळाल्याच्या दाव्यांमुळे खळबळ...
जानेवारी 28, 2020
मुंबई : दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडचा (डीएचएफएल) मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवा याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी अटक केली. दाऊद इब्राहीमचा हस्तक इक्‍बाल मिर्ची याच्या बेकायदा मालमत्तेप्रकरणी ही अटक करण्यात आली. न्यायालयाने वाधवान याला 29 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. हेही...
जानेवारी 27, 2020
ठाणे : आम्ही राज्यामध्ये दोनच विठ्ठलांची पूजा केली आहे. एक विठ्ठल आज आमच्या सोबत मंचावर बसले आहेत; ते शरद पवार आणि दुसरे विठ्ठल म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाला बोट धरून मंत्रालय दाखविले. आता "अपना टाईम आया है'. शरद पवार यांनी...
जानेवारी 24, 2020
सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या शॅडो कॅबिनेट संकल्पनेचे स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये शुक्रवारी शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संत नामदेव पायरीजवळ सरकार विरोधात आंदोलन झाले. या वेळी शेट्टी यांनी...
जानेवारी 14, 2020
हर्णै ( रत्नागिरी ) - चौरस आसाच्या काटणमधून ज्युव्हेनाईल मासे किंवा माश्‍यांची पिल्ले बाहेर कशी पडतात, ते मच्छीमारांना दाखवण्यासाठी येथे खास प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण हर्णै समुद्रात प्रत्यक्ष मासेमारीसाठी जाऊन देण्यात आले. चौरस आसाचा वापर सर्व ट्रॉलर मालकांनी वापर करणे आवश्‍यक असल्याचे...
जानेवारी 13, 2020
मुंबई : आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांची पदावरील नियुक्ती रद्द करण्यावर शिक्‍कामोर्तब करण्याच्या मागणीसाठी बॅंकेच्या वतीने न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडील आर्थिक भत्त्यांचा परतावा मिळण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे. रायगडला...
जानेवारी 11, 2020
नवी मुंबई : भेंडखळनंतर नवघर येथील पाणथळ जागेतही दिवसाढवळ्या भराव सुरू आहे. हा भराव रेल्वेस्थानकाकरिता केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध दर्शवला आहे. पाणथळ ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप कायद्याने गुन्हा असल्याचे माहीत असतानाही संबंधित प्रशासनामार्फत...
जानेवारी 11, 2020
मुंबई : ठाण्यात मार्गदर्शन घेत असलेल्या अस्मी बडदे आणि मानस मनकवले यांनी खेलो इंडियातील महाराष्ट्राची पहिली दोन सुवर्णपदके जिंकण्याची कामगिरी केली.  ठाण्यात पूजा आणि मानसी सुर्वे यांच्याकडे रिदमीक प्रकारातील सुवर्णपदक विजेती अस्मी तसेच रौप्यपदक जिंकलेली श्रेया बंगाळे मार्गदर्शन घेतात. सतरा...
जानेवारी 10, 2020
मुंबई - व्हिडिओकॉन कंपनीला आपले स्वतःचे हितसंबंध जपत मोठे कर्ज मंजूर केल्याचा ठपका असलेल्या आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत त्यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. चंदा कोचर यांची मुंबईस्थित सदनिका आणि त्यांचे पती...
जानेवारी 01, 2020
नवी दिल्ली : नऊ हजार कोटींची फसवणूक केल्याचा तसेच मनी लाँडरिंगचा आरोप असलेल्या विजय मल्ल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार दणका बसला आहे. ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018’अंतर्गत पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने एसबीआयसह अनेक बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करून तिचा लिलाव करून...
डिसेंबर 24, 2019
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) तत्कालीन पोलिस महासंचालक संजय बर्वे यांच्यावर आरोप करणे एसीबीचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांच्या अंगलट आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्रातून याबाबत केलेले वक्तव्य खोडून काढण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात अतिरिक्त...
डिसेंबर 17, 2019
मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंक गैरव्यवहार प्रकरणात तीन हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सोमवारी (ता. १६) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सात हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. पीएमसी बॅंकेचे माजी व्यवस्थापकीय...
डिसेंबर 13, 2019
मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्‍बाल मिर्ची याच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याची ६०० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप   मुंबई आणि लोणावळा येथील फ्लॅट, कार्यालय आणि बंगल्याचा टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये...
डिसेंबर 12, 2019
सोलापूर ः ""काही दिवसांपूर्वीचे पालकमंत्री, काही दिवस माजी मंत्री आणि काही दिवसानंतर पुन्हा पालकमंत्री होणारे विजय देशमुख, अशी सुरवात करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात राज्यातील आगामी स्थितीसंदर्भात भविष्यवाणीच केली.  हेही वाचा... राज्यातील सहा महापालिकांमध्ये...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलेल्या आरोपीच्या विरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही, असे मतही उच्च...
डिसेंबर 05, 2019
मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलेल्या आरोपीच्या विरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही, असे मतही उच्च...
नोव्हेंबर 28, 2019
कोल्हापूर  - विधानसभेच्या निकालानंतर तब्बल महिन्यांनी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालीस सरकारचा उद्या (ता. 28) शपथविधी होत असताना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाण्यासाठी अनेकांनी आतापासूनच फिल्डींग लावली आहे. त्यात विधानसभेत...
नोव्हेंबर 23, 2019
अजित पवार.. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिला जाणारा चेहरा. पण हा चेहरा आज अवघ्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आलाय. पण हा चेहरा आता बंडखोरीचा चेहरा म्हणून ओळखला जाईल. कारण, अजित पवारांची बंडखोरीची ही पहिलीच वेळ नाही.   2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा अजित पवारांनी...
नोव्हेंबर 23, 2019
सोलापूर : भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांना विश्‍वास नसतानाही भाजपने राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मागील पाच वर्षांत ज्या अजित पवारांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनाच सोबत घेऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कसा का असेना पण मी पुन्हा येईन हे...
नोव्हेंबर 23, 2019
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालय. अजितदादांचं हे बंड आहे, की त्यांना कुणाची तरी फूस होती की धमकी असे सवाल या निमित्तानं उपस्थित होतायेत.  कालपरवापर्यंत विरोधक म्हणून भूमिका बजावणारे अजित पवार अचानक भाजपचे मित्र कसे झाले? हाच सवाल राज्यातल्या...