एकूण 25 परिणाम
जानेवारी 01, 2020
नवी दिल्ली : नऊ हजार कोटींची फसवणूक केल्याचा तसेच मनी लाँडरिंगचा आरोप असलेल्या विजय मल्ल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार दणका बसला आहे. ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018’अंतर्गत पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने एसबीआयसह अनेक बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करून तिचा लिलाव करून...
नोव्हेंबर 23, 2019
सोलापूर : भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांना विश्‍वास नसतानाही भाजपने राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मागील पाच वर्षांत ज्या अजित पवारांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनाच सोबत घेऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कसा का असेना पण मी पुन्हा येईन हे...
नोव्हेंबर 23, 2019
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालय. अजितदादांचं हे बंड आहे, की त्यांना कुणाची तरी फूस होती की धमकी असे सवाल या निमित्तानं उपस्थित होतायेत.  कालपरवापर्यंत विरोधक म्हणून भूमिका बजावणारे अजित पवार अचानक भाजपचे मित्र कसे झाले? हाच सवाल राज्यातल्या...
नोव्हेंबर 21, 2019
राज्यातला सत्तासंघर्ष शिगेला पोहचलाय. अशात सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या एकाच व्यक्तीवर. राज्यातलं सर्वात मोठं नेतृत्व शरद पवार यांच्यावर. राजकारणातील या 'बाप' नेतृत्त्वावरच पुतण्यांची सारी भिस्त अवलंबून आहे. पक्ष आणि विचारधारा वेगवेगळी असली तरी पवारांशी सख्यत्व कुणाला नकोय. म्हणूनच तीन...
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई : पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे ठामपणे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमच्याकडे 175 चा आमदारांचा आकडा असल्याचे सांगितले आहे.  Shiv Sena leader Sanjay Raut: We have more than 170 MLAs supporting us, the figure can even reach 175. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/...
ऑक्टोबर 24, 2019
यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांमध्ये चर्चेत राहिलेला एकमेव चेहरा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवारांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेने राज्यातील राजकीय चित्र बदलल्याचे चित्र आज निकालातून दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या निवडणुकीत मिळालेल्या 42 जागांपेक्षा...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पंढरपूर - ‘ईडी’चा दम आम्हाला देऊ नका. आम्ही काही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही. तुमच्या ‘ईडी’ला येडी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी सरकारला टोला लगावला. सीबीआय, ‘ईडी’चा गैरवापर करणारे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबईत राज ठाकरेंची गोरेगावमध्ये दुसरी सभा पार पडली. कायमच मला सत्ता द्या या महाराष्ट्राला सुतासारखं सरळ करतो असं म्हणणारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेसाठी वेगळी भूमिका मंडळी आहे. राज्याच्या विरोधीपक्षच्या बाकावर बसावा अशी मागणी राज ठाकरे यानी केलीये.  गोरेगावमधील सभेत राज ठाकरे यांनी...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : मी तुमच्याकडे एक मागणी करायला आलो आहे. राज्याला एक कणखर, प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्षातील आमदार तुमच्या मनातील खदखद विचारू शकतो. सत्तेतील आमदार हे करू शकत नाही. आज मी प्रबळ विरोधी पक्षासाठी तुमच्याकडे आलोय. आजपर्यंत देशात अशी मागणी कोणी केली नसेल. माझा आवाका पाहून मी ही मागणी...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : पुण्यात बुधवारी माझी सभा अर्धा-पाऊण तास झालेल्या पावसामुळे रद्द करावी लागली. पुण्याची वाट लावून टाकली आहे. आता तुम्ही पुण्यात नाही पाण्यात राहता असे सांगा, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगाविला. ईडीच्या चौकशीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीर सभेत बोलताना दिसले. पुण्यातील सभा रद्द...
ऑक्टोबर 08, 2019
सकाळ झाली. दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या, लेका, घोरत काय पडलाहेस? आज दसरा. शिलंगणाचा दिवस. ऊठ, तोंड विसळ. स्नान कर आणि बाहेर चालता हो कसा?’’ त्यावर मोऱ्याने पांघरूणात आणखीनच खोल तोंड खुपसले व तो निऱ्हानाम घोरू लागला. ते पाहून पित्त खवळलेल्या मोऱ्याच्या बापाने दातओठ खात त्याचे...
ऑक्टोबर 01, 2019
इस्लामपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आणि गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्या सरकारला का मते द्यायची? असा सवाल माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केला. तसेच  "आमची काय चौकशी करायची ते करा, असले लय बघितले, आता जे दाखवायचे ते आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी आज येथे दिला....
सप्टेंबर 28, 2019
पुणे : ''एकाच पक्षात दोन प्रधान, दोन निशान, दोन संविधान चालणार नसल्यानेच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असावा. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असला तरी राष्ट्रवादीतील कलम ३७० हटवले गेले. पण जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करताना गप्प का होता,'' अशी अप्रत्यक्ष टीका भाजपचे राष्ट्रीय...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क करून अजित पवार आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ईडीचा जो गलिछ्छ प्रकार सुरु आहे. त्या क्लेषातून राजकारणातूनच निव़ृत्त होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ते कोणत्याही...
सप्टेंबर 28, 2019
पुणे - अजित पवार यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही, असे स्पष्ट करून, ‘‘राज्य सहकारी बॅंकेप्रकरणी काहीही संबंध नसताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले होते, त्यातूनच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असावा,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे...
सप्टेंबर 27, 2019
पुणे : आम्ही तलवार म्यान करत नसतो, एकदा हातात घेतल्यानंतर आम्ही युद्ध केल्याशिवाय आम्ही माघार घेत नसतो. आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुका लढणार आहोत. माझा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने लढेल आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले....
सप्टेंबर 27, 2019
मुंबईः राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्याकडे आज (शुक्रवार) आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पण, राजीनामा का दिला याबाबत त्यांनी कोणतेही कारण दिले नाही, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद येथे होते. बागडे...
सप्टेंबर 27, 2019
  विधानसभा मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज, आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आला असून, बागडे यांनी तो मंजूरही केला आहे. अजित पवार यांनी या राजीनाम्यामागचे कोणतेही कारण अद्याप...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली : शरद पवार हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेत आहेत. आमचे त्यांच्याशी मतभेद असले तरी, राज्याच्या राजकारणात काही चुकीचं घडत असेल तर, आम्ही कोणाच्याही पाठिशी उभे राहतो, असे सांगत शिवसेना प्रवक्त संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे. दिल्लीत त्यांनी...