एकूण 20 परिणाम
जानेवारी 25, 2020
मुंबई - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी सर्वात जास्त मेहनत घेणारे नेते कोण? असं विचारलं तर सर्वात आधी उत्तर येतं, राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत. त्याला कारणही तसंच आहे, महाराष्ट्रात सत्तापालट होत असताना सर्वाधिक चर्चेत...
जानेवारी 24, 2020
सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या शॅडो कॅबिनेट संकल्पनेचे स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये शुक्रवारी शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संत नामदेव पायरीजवळ सरकार विरोधात आंदोलन झाले. या वेळी शेट्टी यांनी...
जानेवारी 13, 2020
मुंबई - सिटी को.ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना न्याय मिळवून देणार का ? असे प्रश्न विचारणारे होर्डिंग्स मुंबईमध्ये लावण्यात आले आहेत. तसंच या होर्डिंगवर आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आणि समीर चव्हाण यांच्यावर कारवाई करून सिटी बँकेतील खातेधारकांना न्याय मिळवून देणार का? असे प्रश्न देखील यामाध्यमातून...
डिसेंबर 17, 2019
मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंक गैरव्यवहार प्रकरणात तीन हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सोमवारी (ता. १६) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सात हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. पीएमसी बॅंकेचे माजी व्यवस्थापकीय...
नोव्हेंबर 23, 2019
सोलापूर : भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांना विश्‍वास नसतानाही भाजपने राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मागील पाच वर्षांत ज्या अजित पवारांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनाच सोबत घेऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कसा का असेना पण मी पुन्हा येईन हे...
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई : पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे ठामपणे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमच्याकडे 175 चा आमदारांचा आकडा असल्याचे सांगितले आहे.  Shiv Sena leader Sanjay Raut: We have more than 170 MLAs supporting us, the figure can even reach 175. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था कमकुवत बनली असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यानंतर आता यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकावरच निशाणा साधला. त्या म्हणाल्या, सरकार चांगल्या पद्धतीने अर्थव्यवस्था...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पन्नास हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली असा दावा सरकारतर्फे केला जात असून मुख्यमंत्र्यांनी कुठल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले हे सांगावे, असा सवाल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भूलथापा देणारे, जनतेची दिशाभूल करणारे सरकार उलथवून टाका, असे आवाहन मतदारांना केले...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबईत राज ठाकरेंची गोरेगावमध्ये दुसरी सभा पार पडली. कायमच मला सत्ता द्या या महाराष्ट्राला सुतासारखं सरळ करतो असं म्हणणारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेसाठी वेगळी भूमिका मंडळी आहे. राज्याच्या विरोधीपक्षच्या बाकावर बसावा अशी मागणी राज ठाकरे यानी केलीये.  गोरेगावमधील सभेत राज ठाकरे यांनी...
ऑक्टोबर 01, 2019
इस्लामपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आणि गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्या सरकारला का मते द्यायची? असा सवाल माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केला. तसेच  "आमची काय चौकशी करायची ते करा, असले लय बघितले, आता जे दाखवायचे ते आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी आज येथे दिला....
सप्टेंबर 29, 2019
महाराष्ट्र आणि हरियाना या दोन राज्यांत निवडणूक जाहीर झाली असताना सत्ताधारी निकालाबाबतीत बहुतांश निवांत आहेत. आव्हान आहे ते विरोधकांसमोर. अशी कधी नाही ती राजकीय स्थिती आकाराला आली आहे. आता अत्यंत प्रबळ दिसत असलेल्या भाजपला आव्हान देताना विरोधक लोकांच्या जगण्याशी संबधित मुद्दे निवडणुकीच्या अजेंड्यावर...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना...
सप्टेंबर 26, 2019
नवी मुंबई -  ""आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कामकाज राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे राज्य सरकार "ईडी'च्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही,'' असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत दिले. नवी मुंबईत एका खासगी कार्यक्रमास फडणवीस...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने खोटा गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच युवक कॉंग्रेसच्यावतीने संविधान चौकात अर्धनग्न आंदोलन करून निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निवडणुकीसाठी षड्‌यंत्र रचल्याचा आरोप करून सरकारवर टीका केली. पवार...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. ईडीचे कामकाज राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, त्यामुळे राज्य सरकार ईडीच्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.25) नवी मुंबईत दिले. नवी मुंबईत एका खाजगी कार्यक्रमात फडणवीस उपस्थित होते....
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : येथे झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कारवाई करू नका, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान आहेत, अशी मागणी त्यांनी केली.  दरम्यान, अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत आज (बुधवार) झालेल्या माथाडी कामगार...
ऑगस्ट 31, 2019
बेंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला घाम फोडून काँग्रेसची लाज राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांच्याकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोर्चा वळवला आहे. ईडीच्या संभाव्य सुनावणीविरोधात शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण,...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे अडचणीत आलेले कॉंग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची पाठराखण करण्यासाठी माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी सरसावले आहेत. सरकारने चिदंबरम यांचे चारित्र्यहनन चालविल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे.  आयएनएक्‍स मीडिया...
ऑगस्ट 21, 2019
सांगली -  राजकीय खेळीतून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस काढली आहे. नोटीस दिलेली कंपनी दिवाळखोरीत गेलेली आहे. याकाळात केंद्र व राज्यात तीन सरकार झाली. त्यावेळी त्यांनी झोपा काढल्या काय, असा प्रश्‍नही स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. श्री....
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने पी. चिदंबरम यांच्या मागे लागले आहे. कारण, ते उघडपणे सत्य बोलत असतात आणि सरकारचे अपयश सर्वांसमोर आणत असतात. पण, काहीही होऊ दे आम्ही चिदंबरम यांच्यासोबत उभे आहोत, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार...