एकूण 28 परिणाम
डिसेंबर 24, 2019
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) तत्कालीन पोलिस महासंचालक संजय बर्वे यांच्यावर आरोप करणे एसीबीचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांच्या अंगलट आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्रातून याबाबत केलेले वक्तव्य खोडून काढण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात अतिरिक्त...
नोव्हेंबर 23, 2019
अजित पवार.. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिला जाणारा चेहरा. पण हा चेहरा आज अवघ्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आलाय. पण हा चेहरा आता बंडखोरीचा चेहरा म्हणून ओळखला जाईल. कारण, अजित पवारांची बंडखोरीची ही पहिलीच वेळ नाही.   2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा अजित पवारांनी...
नोव्हेंबर 23, 2019
सोलापूर : भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांना विश्‍वास नसतानाही भाजपने राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मागील पाच वर्षांत ज्या अजित पवारांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनाच सोबत घेऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कसा का असेना पण मी पुन्हा येईन हे...
नोव्हेंबर 23, 2019
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालय. अजितदादांचं हे बंड आहे, की त्यांना कुणाची तरी फूस होती की धमकी असे सवाल या निमित्तानं उपस्थित होतायेत.  कालपरवापर्यंत विरोधक म्हणून भूमिका बजावणारे अजित पवार अचानक भाजपचे मित्र कसे झाले? हाच सवाल राज्यातल्या...
नोव्हेंबर 21, 2019
राज्यातला सत्तासंघर्ष शिगेला पोहचलाय. अशात सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या एकाच व्यक्तीवर. राज्यातलं सर्वात मोठं नेतृत्व शरद पवार यांच्यावर. राजकारणातील या 'बाप' नेतृत्त्वावरच पुतण्यांची सारी भिस्त अवलंबून आहे. पक्ष आणि विचारधारा वेगवेगळी असली तरी पवारांशी सख्यत्व कुणाला नकोय. म्हणूनच तीन...
नोव्हेंबर 09, 2019
देहूत रंगली आमदार रोहित पवार आणि सुनील शेळके यांची मुलाखत देहू - सध्याच्या राजकारणाच्या अस्थिर परिस्थितीत नव्याने आणि पहिल्यांदाच विधानसभेमध्ये युवा आमदारांचा प्रवेश झाला आहे. उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, मंत्रिमंडळात उच्च शिक्षितांना स्थान मिळावे का, या आणि अशा अनेक प्रश्‍नांची दिलखुलास उत्तरे...
सप्टेंबर 29, 2019
राज्य सहकारी बँकेच्या जुन्या प्रकरणात "ईडी' ने दाखल केलेल्या तक्रारीचा वापर सत्ताधारी भाजप हा विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी करील, असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमकतेने पलटवार केला. त्याचा फायदा राष्ट्रवादीला सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती मिळविण्यातच झाला. '...
सप्टेंबर 29, 2019
राज्य सहकारी बॅंकेच्या जुन्या प्रकरणात "ईडी' ने दाखल केलेल्या तक्रारीचा वापर सत्ताधारी भाजप हा विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी करील, असे वाटत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमकतेने पलटवार केला. त्याचा फायदा राष्ट्रवादीला सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती मिळविण्यातच झाला. "...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह इतर काही जणांची नावे आल्यानंतर मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर चर्चा केली. याप्रकरणी सरकारने खटला दाखल केलेला नाही. एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली, अशा शब्दांत...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : अजितदादा स्पष्ट वक्ते आहेत आणि प्रशासनात कठोर निर्णय घेतात. तसेच ते भावूकही आहेत. पवारांसाहेबांसोबत गेल्या काही दिवसांत खोटेपणाच्या घटना घडल्या आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाचा...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पवार यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांची भेट घेण्यासाठी पोचले आहेत. या दोघांमध्ये काय चर्चा होणार याबाबत उत्सुकता आहे. महाराष्ट्र राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार यांच्यावर ईडीने...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क करून अजित पवार आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ईडीचा जो गलिछ्छ प्रकार सुरु आहे. त्या क्लेषातून राजकारणातूनच निव़ृत्त होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ते कोणत्याही...
सप्टेंबर 28, 2019
पुणे - अजित पवार यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही, असे स्पष्ट करून, ‘‘राज्य सहकारी बॅंकेप्रकरणी काहीही संबंध नसताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले होते, त्यातूनच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असावा,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे...
सप्टेंबर 27, 2019
सोलापूर : शिवसेनेचे आमदार ते जलसंपदामंत्री पदापर्यंत अल्पावधीत मजल मारलेल्या तानाजी सावंत यांच्याकडे सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी त्यांच्याशी संपर्क वाढविला आहे. मात्र, आमदार नारायण पाटील, जिल्हाप्रमुख...
सप्टेंबर 27, 2019
मुंबईः राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्याकडे आज (शुक्रवार) आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पण, राजीनामा का दिला याबाबत त्यांनी कोणतेही कारण दिले नाही, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद येथे होते. बागडे...
सप्टेंबर 27, 2019
  विधानसभा मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज, आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आला असून, बागडे यांनी तो मंजूरही केला आहे. अजित पवार यांनी या राजीनाम्यामागचे कोणतेही कारण अद्याप...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी माझा आज (शुक्रवार) सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.  NCP Chief Sharad Pawar in Mumbai: I will not visit the Enforcement Directorate office for...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई - राज्य बॅंकेच्या ठेवी 13 हजार कोटींपर्यंत असतील, तर 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा होतो, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राज्य बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार यांच्या अन्य नेत्यांवर सक्‍तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या गुन्हासंदर्भात माध्यमांशी ते बोलत होते.  शिखर...
सप्टेंबर 26, 2019
पुणे - राज्य सहकारी बॅंकेतील अनियमितताप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्याचे पवार यांच्या होम पिचवर म्हणजेच पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. २५) तीव्र पडसाद उमटले. बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपतींचे राज्य आहे. या राज्यातील लोकांवर छत्रपतींचे जे संस्कार झाले आहेत, ते दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्याचे नाहीत. त्यामुळे आता दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद...