एकूण 13 परिणाम
जानेवारी 13, 2020
मुंबई : आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांची पदावरील नियुक्ती रद्द करण्यावर शिक्‍कामोर्तब करण्याच्या मागणीसाठी बॅंकेच्या वतीने न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडील आर्थिक भत्त्यांचा परतावा मिळण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे. रायगडला...
जानेवारी 01, 2020
नवी दिल्ली : नऊ हजार कोटींची फसवणूक केल्याचा तसेच मनी लाँडरिंगचा आरोप असलेल्या विजय मल्ल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार दणका बसला आहे. ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018’अंतर्गत पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने एसबीआयसह अनेक बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करून तिचा लिलाव करून...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलेल्या आरोपीच्या विरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही, असे मतही उच्च...
डिसेंबर 05, 2019
मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलेल्या आरोपीच्या विरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही, असे मतही उच्च...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : "घराला घरपण देणारी माणसं' अशी जाहिरात करणाऱ्या डीएसके कंपनीने स्वतःच्याच घरात भाड्याने राहण्यासाठी केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. याबाबत अपील न्यायाधीकरणाकडे दाद मागण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजनेद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची...
सप्टेंबर 26, 2019
नवी मुंबई -  ""आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कामकाज राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे राज्य सरकार "ईडी'च्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही,'' असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत दिले. नवी मुंबईत एका खासगी कार्यक्रमास फडणवीस...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली -  माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आवळत चालला असून, आजचा दिवसही त्यांच्यासाठी कोर्ट डे ठरला. आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ राऊज अव्हेन्यू कोर्टानेही त्यांना दणका देत १९ सप्टेंबरपर्यंत...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आवळत चालला असून, आजचा दिवसही त्यांच्यासाठी कोर्ट डे ठरला. आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ राऊज अव्हेन्यू कोर्टानेही त्यांना दणका देत 19 सप्टेंबरपर्यंत...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिला आहे. न्यायालयाने चिदंबरम यांच्या अंतरिम संरक्षणाची मुदत वाढवल्याने चिदंबरम यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करता येणार नाही. चिदंबरम यांचा अटकपूर्व...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय आणि काँग्रेस नेते अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) नकार दिला. त्यामुळे चिदंबरम यांना हा मोठा झटत बसला आहे.  आजच चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे अडचणीत आलेले कॉंग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची पाठराखण करण्यासाठी माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी सरसावले आहेत. सरकारने चिदंबरम यांचे चारित्र्यहनन चालविल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे.  आयएनएक्‍स मीडिया...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने पी. चिदंबरम यांच्या मागे लागले आहे. कारण, ते उघडपणे सत्य बोलत असतात आणि सरकारचे अपयश सर्वांसमोर आणत असतात. पण, काहीही होऊ दे आम्ही चिदंबरम यांच्यासोबत उभे आहोत, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) त्यांना लुकआऊट नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा दिलेला नाही. Supreme Court Judge, Justice...