एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
अजित पवार.. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिला जाणारा चेहरा. पण हा चेहरा आज अवघ्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आलाय. पण हा चेहरा आता बंडखोरीचा चेहरा म्हणून ओळखला जाईल. कारण, अजित पवारांची बंडखोरीची ही पहिलीच वेळ नाही.   2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा अजित पवारांनी...
ऑक्टोबर 17, 2019
सिन्नर : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात शेतकरी अजुनही आत्महत्या करताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्ता द्या तीन महिन्याच्या आत सरसकट कर्ज माफी देऊ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते सिन्नरला बोलत होते....
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली : शरद पवार हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेत आहेत. आमचे त्यांच्याशी मतभेद असले तरी, राज्याच्या राजकारणात काही चुकीचं घडत असेल तर, आम्ही कोणाच्याही पाठिशी उभे राहतो, असे सांगत शिवसेना प्रवक्त संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे. दिल्लीत त्यांनी...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : देशात लोकशाही आहे की नाही? आचारसंहिता लागल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) कारवाई सुरू करण्यात आली. ईडी कारवाई करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्यकर्त्यांची धरपकड करुन दबावतंत्राचा वापर केला जात आहे. पण, मुस्कटदाबी सहन करणार नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय...
सप्टेंबर 26, 2019
विधानसभा 2019  नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार छाननीची त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (ता. २६) होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उमेदवार यादीला अंतिम रूप दिले जाईल, असे सांगितले जाते. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री...
सप्टेंबर 26, 2019
आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी; मात्र राज्य बॅंकेतील प्रकरणात ईडी सक्रिय झाल्याचे टायमिंग संशय निर्माण करणारे आहे. गैरव्यवहार खणताना आरोपांचा वापर विरोधकांना चेपण्यासाठी केला जाता कामा नये. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी...
ऑगस्ट 31, 2019
बेंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला घाम फोडून काँग्रेसची लाज राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांच्याकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोर्चा वळवला आहे. ईडीच्या संभाव्य सुनावणीविरोधात शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण,...
ऑगस्ट 29, 2019
पुणे : आरक्षण मिळाल्यामुळे वंचित समाज सरकारी नोकऱ्यांमध्ये आला. आपल्या देशात वंचितांनी सत्तेत जाऊ नये, हा पायंडा आहे. आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे, यासाठी आरक्षण वर्गानं सावध राहायला हवे, असे वंचित बहुजन आघडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय आणि काँग्रेस नेते अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) नकार दिला. त्यामुळे चिदंबरम यांना हा मोठा झटत बसला आहे.  आजच चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने...